खुशखबर मित्रांनो, Google मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी, फक्त १ अट आहे..

Google Internship apply online

इंटर्नशिपसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त अर्ज आल्यास गुगल याआधीही ही भरती बंद करू शकते. अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आहे. जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर इंटर्नशिप करण्याची संधी आली आहे. गुगल समर २०२५ साठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इंटर्नशिप भरती होत आहे. ही इंटर्नशिप अमेरिकेत कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेणाऱ्या PHd विद्यार्थ्यांना फायदेशीर आहे. Google – Google Internship apply online च्या अधिकृत वेबसाईटनुसार इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी २८ मार्च २०२५ ही अखेरची मुदत देण्यात आली आहे.

 

Google Internship apply online

 

इंटर्नशिपसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त अर्ज आल्यास गुगल याआधीही ही भरती बंद करू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यासाठी लवकर अर्ज करावा लागणार आहे.  इंटर्नशिप काळात संबंधितांना अमेरिकेत राहावे लागेल त्यामुळे त्या देशात राहणाऱ्या पीएचडी धारकांना याचा लाभ घेता येईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गुगल इंटर्नशिपचा कालावधी १२ ते १४ आठवडे चालेल, त्या कालावधीत किती पैसे मिळतील याची माहिती अद्याप दिली नाही. मात्र याठिकाणी त्या पदासाठी फुल टाईम जॉब करणाऱ्यांना ९४ लाख रूपयांपासून १.२६ कोटी पगार दिला जातो. इंटर्नशिपमुळे तुमचा प्रोफेशनली अनुभव तयार होतो. सॉफ्टवेअर इंजिनिअर इंटर्नशिप करताना गुगलच्या प्रोजेक्टवर काम करायला मिळेल.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड