गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे विविध पदांच्या ३६ जागा
Gondwana University Gadchiroli Recruitment 2019
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिक्षण विभाग पदाच्या 36 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 जुलै 2019 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अर्जाचा नमुंना खाली दिलेल्या लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. तसेच अर्जासोबत उमेदवाराने सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रति जोडाव्या.
पदाचा तपशील :
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
- शैक्षणिक पात्रता – यूजीसी नियम व महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार.
- शेवटची तारीख : २५ जुलै २०१९.