गोंदिया SRPF पोलीस भरती २०१९
Gondia SRPF Police Bharti 2019
राज्य राखीव पोलीस बल गोंदिया गट क्र – १५ येथे सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – सशस्त्र पोलीस शिपाई
- नोकरी ठिकाण –गोंदिया
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २ डिसेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ जानेवारी २०२०
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गोंदिया SRPF पोलीस भरती 2019 |
|
पदाचे नाव | SRPF पोलीस शिपाई |
पद संख्या | 38 पदे |
शैक्षणिक पात्रात | १२ वी पास |
वयोमर्यादा | १८ ते ३३ वर्षे |
वेतनश्रेणी | Rs. ५२०० to २०२०० |
अर्ज पद्धती | महापरीक्षा पोर्टल द्वारे. |
अर्ज उपलब्ध होण्याची तारीख | २ डिसेंबर २०१९ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | २२ डिसेंबर २०१९ |
गोंदिया SRPF पोलीस भरती पदांचा तपशीत
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Procedure For SRPF Gondia Police Bharti 2019
Gondia SRPF Police bharti 2019 Selection proceeds steps are given below. Also related Instructions are given.
- In the Selection Procedure, the candidate needs to give Physical Test & Written Exam.
- Physical Test is for 50 Marks & Written Exam is for 100 Marks.
- Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running and Shot Put.
- Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running and Shot Put.
Table of Contents