पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत “या” रिक्त पदाची नवीन भरती; ऑनलाइन (ई-मेल) अर्ज करा!!। Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2024

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Online (e-mail) Applications 2024

Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2024

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातील विविध संवर्गांतील सुमारे ६५ टक्के पदे रिक्त आहेत. राज्य सरकारने गतवर्षी महामंडळातील विविध आठ संवर्गांतील १३१८ रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली होती. ही भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून, महिनाभरात उमेदवारांना नियुक्तीपत्र दिली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. लघुलेखक वगळता उर्वरित पदांची गतवर्षी डिसेंबरमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली. गुणवत्ता यादीतील २,३०८ उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. आता यातील १३११ उमेदवार लवकरच महामंडळाच्या सेवेत दाखल होणार आहेत. स्टेनोग्राफरच्या सात रिक्त पदांसाठी लवकरच परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणीदार करण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातर्फे नवीन धरण, उच्च पातळी बंधारे बांधणे आणि जलव्यवस्थापन करण्याचे काम केले जाते. लघू, मध्यम व मोठ्या अशा सुमारे ९०० प्रकल्पांमार्फत मराठवाड्यात सिंचन केले जाते. या प्रकल्पांच्या दुरुस्तीची जबाबदारीही जलसंपदा विभागाची आहे. मात्र, काही वर्षांपासून कालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून, सहायक भांडारपाल, अनुरेखक, आरेखक, सहायक आरेखक आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांसह अभियंते सतत निवृत्त होत आहेत. मात्र, या रिक्त पदांची भरती न झाल्याने गतवर्षीपर्यंत महामंडळातील रिक्त पदांची संख्या सहा हजारांहून अधिक होती.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गतवर्षी राज्य सरकारने रिक्त पदांच्या केवळ ३० टक्के पदे भरण्याची परवानगी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला दिली. स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची ४३२ पदे, सहायक आरेखक १३ पदे, आरेखक ५, अनुरेखक ६८, सहायक भांडारपाल ३५, दप्तर कारकून १३४, कालवा निरीक्षक ३८८, मोजणीदार १३६ पदे तसेच लघुलेखकांची ७ अशी एकूण १ हजार ३१८ पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली होती. स्थानिक उमेदवारांना संधी द्यावी – सिंचन व्यवस्थापनाशी संंबंधित वर्ग ३ ची पदे भरताना मराठवाड्यातील उमेदवारांचीच नियुक्ती करावी; कारण अन्य प्रांतांतील उमेदवारांची येथे नियुक्ती झाल्यास ते बदली करून घेऊन अन्यत्र जातात. रिक्त पदावर दुसरा उमेदवार न आल्यास येथील पदे रिक्तच राहतात.

 


Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2024–  Godavari Marathwada Patbandhare Vibhag has recently published new recruitment notification for the various vacant posts of “Lawyer”. There are various vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned email address before the last date. The last date for submission of application is 26th of July 2024. For more details about Godavari Marathwada Patbandhare Vibhag Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत वकील पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची  तारीख २६ जुलै २०२४ आहे.

 

  • पदाचे नाव – वकील
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअहमदनगर
  • अर्ज शुल्क – रु. 2,000/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख२६ जुलै २०२४
  • अधिकृत वेबसाईट –wrd.maharashtra.gov.in

Educational Qualification For Patbandhare Vibhag Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वकील

Salary Details For Godavari Marathwada Patbandhare Vibhag Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
वकील

How To Apply For Godavari Marathwada Patbandhare Vibhag Application 2024

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२४ आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज नाकारण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचाव.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For wrd.maharashtra.gov.in Recruitment 2024

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3SLufcJ
✅ अधिकृत वेबसाईट
wrd.maharashtra.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Latest Update

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड