गोवा विद्यापीठ भरती २०१९

Goa University Vacancies 2019


गोवा विद्यापीठ येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्राणीशास्त्र / जीवन विज्ञान मध्ये M.Sc. सह उत्तम IT आणि संगणकीय कौशल्य असलेले विद्यार्थी असावा.
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – डॉ. नितीन एस. सावंत, प्रधान अन्वेषक, प्राणीशास्त्र विभाग, गोवा विद्यापीठ, तळीगाव पठार, गोवा
  • ई-मेल पत्ता –  nitin.sawant@unigoa.ac.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईटLeave A Reply

Your email address will not be published.