गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्था भरती २०२०

Goa SACS Bharti 2020

गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्था, गोवा येथे एम & ई अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ४ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नाव – एम & ई अधिकारी
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार डेमोग्राफी/ स्टेस्टिक्स/ लोकसंख्या विज्ञान/ संगणक अप्लिकेशन मधील पदव्युत्तर असावा.
  • वेतनश्रेणी – रु. २५,०००/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • मुलाखतीचा पत्ता – जीएसएसीएस कार्यालय, पणजी – गोवा
  • मुलाखतीची तारीख – ४ फेब्रुवारी २०२० आहे.

PDF जाहिरात : http://bit.ly/36lHBUs
अधिकृत वेबसाईट : http://goasacs.nic.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : ४५ जागा-पुणे महानगरपालिका भरती २०२० | ३० पद –NHM सोलापूर २०२० | महाबीज अकोला भरती २०२० | CGHS पुणे भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप