Goa Police Bharti 2026
Goa Police Bharti 2026: गोवा पोलिस विभागातील पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या भरती प्रक्रियेत होत असलेल्या विलंबावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पात्र गोमंतकीय युवकांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तातडीने भरती प्रक्रिया पूर्ण करून रिक्त पदे भरण्याची मागणी त्यांनी केली.
पोलिस महासंचालक आणि राज्याच्या मुख्य सचिवांना १७ जून रोजी पाठविलेल्या पत्रात चोडणकर यांनी नमूद केले आहे की, पीएसआय पदांसाठी एकूण १८७ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, उपलब्ध माहितीनुसार केवळ १२६ उमेदवार दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी रुजू झाले असून ६० हून अधिक पदे अद्याप रिक्त आहेत. फेब्रुवारीमध्ये पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली होती, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
रिक्त पदे उपलब्ध असूनही आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केलेले असतानाही, चार महिन्यांपासून त्यांच्या कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, असे चोडणकर यांनी निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी लवकर कार्यवाही करून न्याय देण्याची मागणीही चोडणकर यांनी केली आहे.
Goa Police Bharti 2026
Goa Police Bharti 2026: गोवा पोलिस खात्याच्या विविध पोलिस स्थानकांत पोलिस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सध्या मंजूर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये सुमारे १ हजार पोलिस कर्मचारी कमी आहेत. दरमहा पोलिस सेवेतून सरासरी १० पोलिस कर्मचारी निवृत्त होत असतात, त्यामुळे रिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची भरती एका वर्षाने केली जात असल्याने ही उणीव भासून येत आहे. त्याचा परिणाम तपासकामावर होत आहे.
पोलिस खात्यात उत्तर व दक्षिण गोवा पोलिस स्थानके, क्राईम ब्रँच, सायबर कक्ष, आर्थिक गुन्हे विभाग, विदेशी प्रादेशिक नोंदणी विभाग, वाहतूक पोलिस, अमलीपदार्थ विरोधी कक्ष, विशेष शाखा, पिंक फोर्स, गोवा राखीव पोलिस असे विविध विभाग आहेत. यापैकी सर्वात अधिक फटका पोलिस स्थानक तसेच क्राईम बँचला बसत आहे.
पोलिस स्थानकातील कर्मचा-ऱ्यांचा वापर तपास व चौकशी, भाडेकरू पडताळणी, अपघात, आरोपींना न्यायालयात रिमांडसाठी नेण्यासाठी, रात्रीच्या गस्तीसाठी, मोर्चा, अतिमहनीय व्यक्तींच्या गोव्यातील आगमनावेळी बंदोबस्त तसेच पोलिस स्थानका तील दैनंदिन कामासाठी केला जातो. प्रत्येक पोलिस स्थानकात पोलिसांची संख्या कमी असल्याची ओरड आहे. मात्र असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिस स्थानक प्रमुखांना हा गाडा रेटावा लागतो. वरिष्ठांना माहिती दिली जाते. काही वेळा गोवा राखीव पोलिस दल किंवा गोवा सशस्त्र दल पोलिसांची तात्पुरती मदत घेतली जाते. रिक्त असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या हजारावर पोहचली तरी नोकरभरती तातडीने केली जात नाही. त्यामुळे पोलिस तपासकामावरही परिणाम होतो. सासष्टी तालुक्यातील पाच प्रमुख पोलिस ठाण्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता निर्माण झाली असून, मंजूर ६४३ पदांच्या तुलनेत २०४ पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम या तालुक्यातील मडगाव, मायणा-कुडतरी, कोलवा, कुंकळ्ळी व फातोर्डा पोलिस स्थानकांवर होत आहे.
Previous Post:
Goa Police Bharti 2025
Goa Police Bharti 2025: Goa Police Department has published recruitment notification for the various vacant posts of “Scientific Officer (SOC), Scientific Assistant (SOC), Searcher (SOC), Photographer, Videographer, Driver (Heavy Vehicle)”. There are total of 60 vacancies available to fill posts. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is the 15th May 2025. For more details about Goa Police Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
गोवा पोलीस विभाग अंतर्गत “वैज्ञानिक अधिकारी (एसओसी), वैज्ञानिक सहाय्यक (एसओसी), शोधकर्ता (एसओसी), छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर, चालक (जड वाहन)” पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैज्ञानिक अधिकारी (एसओसी), वैज्ञानिक सहाय्यक (एसओसी), शोधकर्ता (एसओसी), छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर, चालक (जड वाहन)
- पदसंख्या – 60 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 01 मे 2025
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – गोवा फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, वेर्ना पोलिस स्टेशन जवळ, वेर्ना, सालसेटे, गोवा- 403722.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2025
- अधिकृत वेबसाईट – https://citizen.goapolice.gov.in/
Goa Police Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| वैज्ञानिक अधिकारी (एसओसी) | 10 |
| वैज्ञानिक सहाय्यक (एसओसी) | 10 |
| शोधकर्ता (एसओसी) | 10 |
| छायाचित्रकार | 10 |
| व्हिडिओग्राफर | 10 |
| चालक (जड वाहन) | 10 |
Educational Qualification For Goa Police Recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| वैज्ञानिक अधिकारी (एसओसी) | Master of Science with specialization in Forensic Science/ Chemistry/ Zoology/Microbiology/ Genetics /Biotechnology/Physics with at least second class from a recognized University. |
| वैज्ञानिक सहाय्यक (एसओसी) | Master of Science with specialization in Forensic Science/ Chemistry/ Zoology/Microbiology/ Genetics /Biotechnology/Physics with at least second class from a recognized University. |
| शोधकर्ता (एसओसी) | Bachelor’s Degree in Science from a recognized University or equivalent. |
| छायाचित्रकार | (1) Secondary School Certificate from a recognized University or equivalent. (2) Diploma in Photography from a recognized Institute or University or equivalent. |
| व्हिडिओग्राफर | (1) Secondary School Certificate from a recognized University or equivalent. (2) Diploma in Photography from a recognized Institute or University or equivalent. |
| चालक (जड वाहन) | Secondary School Certificate from a recognized University or equivalent. |
Salary Details For Goa Police Notification 2025
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| वैज्ञानिक अधिकारी (एसओसी) | Rs.58,100/- |
| वैज्ञानिक सहाय्यक (एसओसी) | Rs.37,300/- |
| शोधकर्ता (एसओसी) | Rs.37,300/- |
| छायाचित्रकार | Rs.21,300/- |
| व्हिडिओग्राफर | Rs.21,300/- |
| चालक (जड वाहन) | Rs.21,300/- |
How To Apply For Goa Police Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For citizen.goapolice.gov.in Bharti 2025 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/HKQYZ |
| 👉 अर्जाचा नमुना | https://shorturl.at/Uik6j |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://citizen.goapolice.gov.in/ |
The recruitment notification has been declared from the Goa Police Department for interested and eligible candidates. Online applications are invited for the Scientific Officer (SOC), Scientific Assistant (SOC), Searcher (SOC), Photographer, Videographer, Driver (Heavy Vehicle) posts. There are 60 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for Goa Police Recruitment 2025. Interested and eligible candidates can submit their applications through given address. Last Date for submitting application is 15/05/2025. For more details about Goa PoliceJob 2025 Details, Goa Police Bharti 2025 , Goa Police Vacancy 2025 visit our website www.MahaBharti.in.
Goa Police Department Bharti 2025 Details | |
| 🆕 Name of Department | Goa Police Department |
| 🔶 Recruitment Details | Goa Police Department Bharti 2025 |
| 👉 Name of Posts | Scientific Officer (SOC), Scientific Assistant (SOC), Searcher (SOC), Photographer, Videographer, Driver (Heavy Vehicle) |
| 📍Job Location | Goa |
| ✍Application Mode | Offline |
| ✅Official WebSite | https://citizen.goapolice.gov.in/ |
Educational Qualification For Goa Police Department Job 2025 | |
| Post Name | Qualification |
| Scientific Officer | Masters Degree, M.Sc |
| Scientific Assistant | Masters Degree, M.Sc |
| Searcher | Degree |
| Photographer | 10th, Diploma |
| Videographer | |
| Driver | 10th |
Salary For Goa Police Department Application 2025 | |
| Post Name | Salary (Per Month) |
| Scientific Officer | Rs. 58,100/- |
| Scientific Assistant | Rs. 37,300/- |
| Searcher | |
| Photographer | Rs. 21,300/- |
| Videographer | |
| Driver | |
Goa Police Department Vacancy Details | |
| Post Name | No of Posts |
| Scientific Officer | 10 |
| Scientific Assistant | 10 |
| Searcher | 10 |
| Photographer | 10 |
| Videographer | 10 |
| Driver | 10 |
All Important Dates Goa Police Department Driver Application 2025 | |
| ⏰Last Date | 15/05/2025 |
www.citizen.goapolice.gov.in Recruitment 2025 Important Links | |
| 📑Advertisement | READ PDF |
| ✅ Official Website | Official Website |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















