वीज खात्यात १,२६१ पदे रिक्त, कर्मचारी आयोगामार्फत भरती होणार!! | Goa Electricity Department Bharti 2024

Goa Electricity Department Bharti 2024

Goa Electricity Department Bharti 2024

 

आत्ताच प्राप्त महती नुसार, वीज खात्यात सर्वाधिक १ हजार २६१ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. २०२२ पासून ही पदे रिक्त आहेत, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल विधानसभेत लेखी स्वरूपात दिली. आमदार वेंझी व्हिएगश यांनी हा लेखी प्रश्न अधिवेशनात मांडला होता. वीज खात्यामध्ये मुख्य अभियंत्याच्या पदापासून कनिष्ठ अभियंते, सहायक अभियंते, लाईनमन, वायरमन, चालक, एलडीसी, शिपाई व अन्य पदे रिक्त आहेत. पण अद्याप या पदांसाठी खात्याने कोणत्याही प्रकारची प्रक्रिया सुरू केलेली नाही. २०२२ पासून या पदांसाठी जाहिरात आलेली नाही. आता या पदांसाठी जाहिरात आली तर ही पदे कर्मचारी भरती आयोगामार्फत भरली जातील, असे संकेतही मंत्री ढवळीकर यांनी दिले आहेत.

दरम्यान, वीज खात्याप्रमाणे अन्य विविध खात्यांमध्येही रिक्त पदे आहेत. पण बहुतांश पदे ही कंत्रटी तत्त्वावर किंवा तात्पुरती पदावर भरली जात आहेत. तर काही काही खात्यांमध्ये सोसायटीमार्फत कामगारांना घेतले जात आहे. सार्वजनिक बांधकाम, वीज, पोलिस या खात्यांमध्ये सर्वाधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. दरम्यान, राज्यातील बेरोजगारी समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध उद्योग गोव्यात आणले जात आहेत. तसेच काही योजनांच्या माध्यमातून युवकांना सक्षम बनविण्याचे काम सरकारकडून सुरू आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

रिक्त पदे
लाईन हेल्पर : ४९५
सहा. लाईनमन / वायरमन : १११
चालक : १२७
कनिष्ठ अभियंता : ६१
सहा. अभियंता :३८
एलडीसी : ३४
मीटर रिडर : २४
शिपाई : ३७


Goa Electricity Department Bharti 2023: Goa Electricity Department has published a recruitment notification for the vacant post of “Chief Electrical Engineer”. There is a 01 vacant post are available. Eligible and interested candidates apply before the last date. The last date for submission of application is 27th of November 2023. The job location for this recruitment is Goa. The official website of Goa Electricity Department is www.goaelectricity.gov.in. More details are as follows:-

गोवा विद्युत विभाग अंतर्गत “मुख्य विद्युत अभियंता” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावमुख्य विद्युत अभियंता
  • पदसंख्या01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणगोवा
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 नोव्हेंबर 2023
  • अधिकृत वेबसाईट – https://www.goaelectricity.gov.in/

Goa Electricity Department Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
मुख्य विद्युत अभियंता 01

Educational Qualification For Goa Electricity Department Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य विद्युत अभियंता Officers of the Central Government/Central Public Sector Undertaking connected with power sector, or officers of the State Government/Union Territories/ State Electricity Boards/State Public Sector Undertakings connected with power distribution, possessing a Degree in Electrical Engineering and holding analogous post or with at least 5 years regular service in the grade of Superintending Engineer or equivalent (Period of deputation shall ordinarily not exceed 4 years).

Salary Details For Goa Electricity Department Notification 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मुख्य विद्युत अभियंता  Rs.37,400-67,000+Grade pay Rs.8,700/- (As per revised pay matrix level 13)

How To Apply For Goa Electricity Department Application 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • रिक्त पदाची सूचना व इतर माहिती www.goaelectricity.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित अर्जाचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने फक्त https://cbes.goa.gov.in या पोर्टलवर भरावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.goaelectricity.gov.in Bharti 2023

???? PDF जाहिरात https://shorturl.at/eikn4
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/qSTV7
✅ अधिकृत वेबसाईट https://www.goaelectricity.gov.in/

 


Goa Electricity Department Bharti 2023

 

गेल्या साडेचार वर्षांपासून वीज खात्यात विविध सुमारे १२०० पदे रिक्त आहेत. अधिक तर पदे चालक, लाईनमन, साहाय्यक लाईनमन व लाईन हेल्पर यांची आहेत, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. वीज खात्यात १८३ साहाय्यक अभियंत्यांच्या जागा भरण्यासाठी संमती आहे, मात्र सध्या १४८ जागा भरण्यात आलेल्या आहेत. ३५ जागा रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंता (वीज) पदासाठी २९१ जागा मंजूर असून २३२ जागा भरल्या आहेत. अजून ५९ अभियंत्यांची कमतरता आहे. कारकून व मीटर रीडर्सच्या अनुक्रमे ३४ व २५ जागा रिक्त आहेत. खात्यात ८३२ लाईनमन तथा वायरमनच्या जागांना मंजुरी असताना सध्या ६९४ कर्मचारी आहेत. १३४ जागा रिक्त आहेत. या खात्यात वाहनचालकांची मोठी कमतरता आहे. २७९ पदांना संमती असताना १७९ पदे भरलेली आहेत. १०० चालकांची पदे रिक्त आहेत.

 

पदांची संख्‍या कमी, मात्र अर्जांचा पाऊस

वीज खात्यातील रिक्त जागा वेळोवेळी जाहिराती देऊन भरण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. १७ ऑगस्ट २०२१ रोजी कनिष्ठ अभियंता, स्टेशन ऑपरेटर, कारकून तसेच मीटर रीडर्ससाठी रिक्त जागा भरण्यात आल्या. खात्याने नोकरभरती प्रक्रिया करून या रिक्त जागा भरल्या असल्या तरी अजूनही १२०० पदे रिक्त आहेत.

 

आतापर्यंत ६०८९ जागा भरल्या : साहाय्यक लाईनमन तथा वायरमन या पदासाठी १३८२ जागा मंजूर आहेत. मात्र ११७५ कर्मचारी नियमित सेवेत आहेत. त्यातील २०७ जागा अजून भरलेल्या नाहीत. लाईन हेल्परसाठी २३३० जागा असताना २०१९ कर्मचारी सेवेत आहेत. ३०१ जागा रिक्त आहेत. खात्यातील विविध पदांसाठी ७२८९ जागा मंजूर झालेल्या आहेत. पैकी ६०८९ जागा भरलेल्या आहेत तर १२०० पदे अजूनही रिक्त आहेत, अशी माहिती मंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

  1. ११ कारकून पदासाठी – ८२४२अर्ज
  2. ७९ मीटर रीडर्ससाठी – २८३५ अर्ज
  3. १७ साहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर्ससाठी – २७४५ अर्ज
  4. ५५५ लाईन हेल्पर पदासाठी – ११,६२४ अर्ज

 


Goa Electricity Department Bharti 2022: Goa Electricity Department has published a recruitment notification for the vacant post of “Chief Electrical Engineer”. Eligible and interested candidates apply before the 23rd of December 2022. The official website of Goa Electricity Department is www.goaelectricity.gov.in. Further details are as follows:-

गोवा विद्युत विभाग येथे “मुख्य विद्युत अभियंता” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Goa Electricity Department Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
मुख्य विद्युत अभियंता 01 पद

Educational Qualification For Goa Electricity Department Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य विद्युत अभियंता Essential: Officers of the Central Government/Central Public Sector Undertaking connected with power sector, or officers of the State Government/Union Territories/ State Electricity Boards/State Public Sector Undertakings connected with power distribution, possessing a Degree in Electrical Engineering and holding analogous post or with at least 5 years regular service in the grade of Superintending Engineer or equivalent (Period of deputation shall ordinarily not exceed 4 years).

Salary Details For Goa Electricity Department Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
मुख्य विद्युत अभियंता Rs.37,400-67,000 + Grade pay Rs.8,700/- (As per revised pay matrix level 13)

How to Apply For Goa Electricity Department Jobs 2022

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • रिक्त पदाची सूचना व इतर माहिती www.goaelectricity.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित अर्जाचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने फक्त https://cbes.goa.gov.in या पोर्टलवर भरावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 पर्यंत आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Goa Electricity Department Application 2022 | www.goaelectricity.gov.in Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3FEam3M
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3FEam3M

 


Previous Post –

Applications are invited in prescribed format through online mode only by the Chief Electrical Engineer for filling up the following vacancies in the Electricity Department, Government of Goa, Panaji-Goa by Direct Recruitment on a temporary basis.

The recruitment notification has been declared from the respective department for the interested and eligible candidates to fill various vacancies. The applications are invited for the Line Helper posts. There are a total of 255 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Goa. Applicants need to apply online mode for Goa Electricity Department Recruitment 2022. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The last date of submission of the applications is the 14th of January 2022. For more details about Electricity Department Goa Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

Goa Electricity Bharti 2022 Details

? Name of Department Goa Electricity Department 
? Recruitment Details Goa Electricity Department Recruitment 2022
? Name of Posts Line Helper
? No of Posts 255 Vacancies
? Job Location Goa
✍? Application Mode Online
✅ Official WebSite www.goaelectricity.gov.in

Educational Qualification For Electricity Department Goa Recruitment 2022

Line Helper Essential:-

i) Experience in working on construction of Electrical lines for a minimum period of 2 years.

ii) Knowledge of Konkani.

Desirable:-

Knowledge of Marathi

Age Criteria For Goa Jobs 2022

Age Limit   45 Years

Goa Electricity Department Recruitment Vacancy Details

Line Helper 255 Vacancies

All Important Dates | www.goaelectricity.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date  14th of January 2022

Electricity Department Goa Bharti 2022 Important Links

Full Advertisement
Application Link APPLY HERE

The Electricity Department was created as a Govt. Department in the year 1963. The Electricity Department is the only licensee in the state of Goa for transmission and distribution of Electrical Energy.

The Department does not have its own generation and purchases power from the Central Sector Power Stations of the National Thermal Power Corporation as per the allocation made by the Central Government. The Total allocation of power from the NTPC is 332 MW.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड