शैक्षणिक वर्षाचा B.Ed. प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर, बी.एड. प्रवेश तात्पुरती पात्रता यादी आज – Goa BEd Admission 2024

Goa BEd Admission 2024

Goa BEd Admission 2024 –  २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा बी. एड. प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे नोडल अधिकारी डॉ. महादेव गावस यांनी दिली. दि. १६ मे रोजी तात्पुरती पात्रता यादी उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी दि. २९ मे रोजी उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल, असे डॉ. गावस म्हणाले. विद्यार्थ्यांनी या महत्त्वाच्या तारखा लक्षात घेऊन अधिक माहितीसाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

५ जूनपासून पहिली फेरी
अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित झाल्यानंतर दि. ५, ६ आणि ७ जून यादरम्यान प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी समुपदेशन होणार असल्याची माहिती डॉ. गावस यांनी दिली.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड