आरोग्य सेवा संचालनालय (DHS) गोवा अंतर्गत 10 रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | Goa Arogya Vibhag Bharti 2025
Goa Arogya Vibhag Recruitment 2025
DHS Goa Bharti 2025
Goa Arogya Vibhag Bharti 2025: DHS (Directorate of Health Services) has published recruitment notification for the various vacant posts of “Visiting Consultant for ECHO, Counsellor (NPCDCS), Psychiatrist (NMHP), Psychiatric Nurse (NMHP), Psychiatrist Social Worker (NMHP), Audiologist (NPPCD), Instructor for Hearing Impaired Children (NPPCD), Audiometric Assistant (NPPCD), Data Entry Operator (NPCDCS)”. There are total of 10 vacancies available to fill posts. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address Every Monday & Every Tuesday. For more details about Goa Arogya Vibhag Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
आरोग्य सेवा संचालनालय गोवा अंतर्गत “इको, कौन्सिलर (एनपीसीडीसीएस), मानसोपचारतज्ज्ञ (एनएमएचपी), मानसोपचार परिचारिका (एनएमएचपी), मानसोपचारतज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ता (एनएमएचपी), ऑडिओलॉजिस्ट (एनपीपीसीडी), श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (एनपीपीसीडी), ऑडिओमेट्रिक असिस्टंट (एनपीपीसीडी), डेटा एंट्री ऑपरेटर (एनपीसीडीसीएस) साठी भेट देणारा सल्लागार” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखती दर सोमवारी आणि दर मंगळवारी घेण्यात येतील.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – इको, कौन्सिलर (एनपीसीडीसीएस), मानसोपचारतज्ज्ञ (एनएमएचपी), मानसोपचार परिचारिका (एनएमएचपी), मानसोपचारतज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ता (एनएमएचपी), ऑडिओलॉजिस्ट (एनपीपीसीडी), श्रवणक्षम मुलांसाठी प्रशिक्षक (एनपीपीसीडी), ऑडिओमेट्रिक असिस्टंट (एनपीपीसीडी), डेटा एंट्री ऑपरेटर (एनपीसीडीसीएस) साठी भेट देणारा सल्लागार”
- पदसंख्या – 10 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गोवा
- वयोमर्यादा – 40 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- मुलाखतीची तारीख – दर सोमवारी आणि दर मंगळवारी
- अधिकृत वेबसाईट – https://dhsgoa.gov.in/
DHS Goa Vacancy 2025
Post Name | Total |
Visiting Consultant for ECHO | 01 |
Counsellor (NPCDCS) | 01 |
Psychiatrist (NMHP) | 02 |
Psychiatric Nurse (NMHP) | 01 |
Psychiatrist Social Worker (NMHP) | 01 |
Audiologist (NPPCD) | 01 |
Instructor for Hearing Impaired Children (NPPCD) | 01 |
Audiometric Assistant (NPPCD) | 01 |
Data Entry Operator (NPCDCS) | 01 |
Salary Details For DHS Goa Recruitment 2025
Name of Post | Salary |
---|---|
Visiting Consultant for ECHO | Rs. 1,00,000/- |
Counsellor (NPCDCS) | Rs. 10,000/- |
Psychiatrist (NMHP) | Rs. 85,000/- |
Psychiatric Nurse (NMHP) | Rs. 25,000/- |
Psychiatrist Social Worker (NMHP) | Rs. 40,000/- (for Post Graduate degree in Social Work and M.Phil Psychiatric Social Work) / Rs. 30,000/- (for Master in Social Work) |
Audiologist (NPPCD) | Rs. 30,000/- |
Instructor for Hearing Impaired Children (NPPCD) | Rs. 15,000/- |
Audiometric Assistant (NPPCD) | Rs. 15,000/- |
Data Entry Operator (NPCDCS) | Rs. 25,000/- |
Interview Schedule For DHS Goa Application 2025
- Date of Walkin Interview for Visiting Consultant, Psychiatrist, Audiologist: Every Monday
- Reg. time: 10.00 am to 12.00 pm
- Venue: F-30, Non – Communicable Disease Cell (NCDC), Directorate of Health Services, Campal, Panaji – Goa
- For Counsellor, Psychiatric Nurse, Psychiatrist Social Worker, Instructor, Audiometric Assistant, DEO: Every Tuesday
- Reg. time: 10.00 am to 12.00 pm
- Venue: F-30, Non – Communicable Disease Cell (NCDC), Directorate of Health Services, Campal, Panaji – Goa
Selection Process For DHS Goa Job 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती दर सोमवारी आणि दर मंगळवारी रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For dhsgoa.gov.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/jBZ03 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://dhsgoa.gov.in/ |
DHS Goa Bharti 2025
Goa Arogya Vibhag Bharti 2025: Recruitment has begun to fill vacant posts in the medical sector in the state. Advertisements have been published for eight various posts in Goa Medical College and 4 posts in Goa Dental College. Goa Medical College will fill 2 posts of Lecturer in the Department of Orthopedics, 1 post of Lecturer in the Department of OBG, 3 posts of Tutor/Demonstrator in the Department of Community Medicine, and 2 posts of Tutor/Demonstrator in the Department of Pharmacology.
Goa Arogya Vibhag Bharti 2025 : राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी नोकर भरतीला सुरुवात होत आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील विविध आठ पदांसाठी, तर गोवा दंत महाविद्यालयात ४ पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ऑर्थोपेंडिक्स विभागातील व्याख्याता २ पदे, ओबीजी विभागात व्याख्याता १ पद, कम्युनिटी मेडिसिन विभागातील ट्यूटर / डेमोन्स्ट्रेटर ३ पदे, व फार्मोकॉलॉजी विभागातील ट्यूटर / डेमॉन्स्ट्रेटर २ पदे भरण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
ऑर्थोपेंडिक्स विभागातील व्याख्याता आणि ओबीजी विभागात व्याख्याताच्या पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय, संस्था यांच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडील संबंधित स्पेशालिटीतील समकक्ष पात्रता, आवश्यक पोस्ट ग्रॅज्युएट पदवीनंतर मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय, अध्यापन संस्थेमधील संबंधित स्पेशालिटीतील सिनिअर रेसिडेंट रजिस्ट्रार, ट्यूटर किंवा डेमोन्स्ट्रेटर म्हणून किमान तीन वर्षांचा अनुभव, तसेच कोकणी व मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.
कम्युनिटी मेडिसिन विभागातील ट्यूटर, डेमोन्स्ट्रेटर व फार्मोकॉलॉजी विभागातील ट्यूटर किंवा डेमॉन्स्ट्रेटर पदासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (तत्कालीन भारतीय वैद्यकीय कौन्सिल) मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय किंवा संस्था यांच्याकडील संबंधित स्पेशालिटीतील पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा समकक्ष व कोकणी, मराठीचे ज्ञान आवश्यक आहे. या व्यतिरिक्त इतरही पात्रता आहे. ही नोकर भरती प्रारंभी एक वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीवर किंवा नियमित पद्धतीवर होईल. या पदांसाठी अर्ज करताना वय ४५ वर्षपेक्षा अधिक असू नये (सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिथिलक्षम). थेट मुलाखत १९ ऑगस्टला दु. ३:३० वा. गोमेकॉतील डिन कार्यालयात होणार आहे. उमेदवारांनी दस्तावेज छाननीसाठी १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वा. प्रमाणपत्रांच्या मूळ आणि छायाप्रतींसह उपस्थित राहावे. सकाळी ९. ३० वाजल्यानंतर उपस्थित राहावे. गोवा दंत महाविद्यालयात चार स्टार्फ नर्स पदासाठी भरतील होईल. मान्यताप्राप्त संस्थेचे नर्सिंग प्रमाणपत्र किंवा बी.एससी. नर्सिंग, नोंदणीकृत प्रमाणपत्र व कोंकणी, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पदांसाठी दि. २१ ऑगस्टला सकाळी १०:३० वा डीनच्या कार्यालयात थेट मुलाखत होणार आहे. याच दिवशी सकाळी नऊ वाजल्यापासून उमेदवारांच्या दस्तावेज छाननी होईल.
Goa Arogya Vibhag Bharti 2024: The recruitment notification has been declared from the Directorate of Health Services, Panaji – Goa for the posts of “Consultant, Medical Officer, Superintendent Nurse, Anesthesia, Staff Nurse”. There re total of 45 vacancies are available to fill posts. The employment place for this recruitment is Goa. Interested and eligible candidates can submit their application to the given mentioned address below before the last date. Date of submission of application is 23rd of February 2024. For more details about DHS Goa Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
आरोग्य सेवा संचालनालय, पणजी – गोवा अंतर्गत “सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक परिचारिका,अनिस्थेसिया, स्टाफ परिचारिका” पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
- पदाचे नाव – सल्लागार, वैद्यकीय अधिकारी, अधीक्षक परिचारिका,अनिस्थेसिया, स्टाफ परिचारिका
- पदसंख्या – 45 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पणजी – गोवा
- वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी, गोवा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://dhsgoa.gov.in/
Directorate of Health Services Panaji – Goa Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
सल्लागार | 08 |
वैद्यकीय अधिकारी | 10 |
अधीक्षक परिचारिका | 01 |
अनिस्थेसिया | 06 |
स्टाफ परिचारिका | 20 |
Educational Qualification For DHS Goa Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सल्लागार | इंडियन मेडिकल कौन्सिल ऑक्ट १९५६ च्या पहिल्या किंवा दुसन्य अनुसूचीत किया तिसऱ्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट केलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता, तिसन्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट शैक्षणिक पात्रताधारकांनी आयएमसी कायदा १९५६ च्या कलम १३ च्या उपकलम (३) मध्ये नमूद केलेल्या अटीचीसुद्धा पूर्तता करणे आवश्यक आहे. |
वैद्यकीय अधिकारी | इंडियन मेडिकल कौन्सिल ऑक्ट १९५६ च्या पहिल्या किंवा दुसन्य अनुसूचीत किया तिसऱ्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट केलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता, तिसन्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट शैक्षणिक पात्रताधारकांनी आयएमसी कायदा १९५६ च्या कलम १३ च्या उपकलम (३) मध्ये नमूद केलेल्या अटीचीसुद्धा पूर्तता करणे आवश्यक आहे. |
अधीक्षक परिचारिका | बी. एस्सी नर्सिंग सोचत या व्यवसायातील किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा |
अनिस्थेसिया | मान्यताप्राप्त संस्थेतून बैचलर ऑफ सायनस इन अनेस्थेसिया टेक्नोलॉजी ही पदवी प्राप्त केलेली असावी. |
स्टाफ परिचारिका | बी. एस्सी नर्सिंग। जीएनएम नर्सिंग पूर्ण केलेले असावे. गोवा नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी केलेली असावी, |
Salary Details For DHS Goa Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सल्लागार | रु. २,००,०००/- |
वैद्यकीय अधिकारी | रु. ७५,०००/- |
अधीक्षक परिचारिका | रु. ४०,०००/- |
अनिस्थेसिया | रु. ३०,०००/- |
स्टाफ परिचारिका | रु. ३०,०००/- |
How To Apply For Directorate of Health Services Panaji – Goa Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ई.मेलद्वारे व पोस्ट ऑफीस व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For dhsgoa.gov.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/BX045 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://dhsgoa.gov.in/ |
Table of Contents
new udpate
I nad a arjantli job I’m 12 pass