शैक्षणिक वर्षे 2024-25 साठी GNM प्रवेश सूचना ठाणे 2024 | GNM Admission Thane 2024

GNM Admission Thane 2024

GNM Admission Thane 2024 : शैक्षणिक वर्षे 2024-25 साठी सुरु होणार्या 3 वर्षे कालावधीच्या जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षणाकरिता फक्त स्त्री उमेदवारांकडून पुढील अटी शर्तीनुसार ठाणे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर संगणकीय (ऑनलाईन) पद्धतीने ई-मेल द्वारे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.  निवड झालेल्या उमेदवारांनी दि. ३१/०७/२०२४ संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. प्रतिक्षायादी नुसार पुढील प्रवेश देण्यास दिनांक ०१/०८/२०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू केले जाईल.अधिक माहिती करिता संपूर्ण जाहिरात बघावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Minatai Thakre Institute of Nursing Education GNM Admission 2024

  • शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12 वी (10+2) परीक्षा कमीतकमी 40% गुण मिळवून उत्तीर्ण झालेली असावी.
  • प्रवेश क्षमता -तीस (३०) मागासवर्गीय उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्य शासन नियमानुसार जागा आरक्षण.
  • वयोमर्यादा –  उमेदवाराचे वय दिनांक ३१/०७/२०२४ रोजी १७ वर्ष पूर्ण असावे.
  • प्रवेश परीक्षा पध्दती – ऑनलाईन पध्दतीने
  • प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण – सौ. मिनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था, बि विंग राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय हॉस्टेल बिल्डींग, हंसनगर, खोपट, ठाणे (प).
  • प्रवेश अर्ज वितरण – दि. १०/०६/२०२४ किंवा जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून दि. २१/०६/२०२४ पर्यंत.
  • प्रवेश अर्ज स्वीकृतीचा दिनांक – १०/०६/२०२४ पासून दि. २५/०६/२०२४ पर्यंत.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Thane GNM Admission 2024 Schedule

  • प्रवेश अर्ज मिळण्याची व स्वीकृतीची वेळ – सकाळी १०:३० ते संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस सोडून).
  • प्रारूप गुणवत्ता यादी प्रसारण – दि. ०२/०७/२०२४ संध्याकाळी ४:०० वाजता संस्थेच्या आवारात प्रसिध्द केली जाईल.
  • प्रारूप गुणवत्ता यादी विषयी लेखी आक्षेप स्वीकृत दिनांक – दि. ०३/०७/२०२४ ते दि. ०४/०७/२०२४ संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत.
  • अंतीम गुणवत्ता यादी प्रसारण व प्रत्यक्ष मुलाखतीस पाचारण करण्यात येणा-या उमेदवारांची यादी – दि. ०५/०७/२०२४ संध्याकाळी ४:०० वाजता संस्थेच्या आवारात प्रसिध्द केली जाईल.
  • प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक – दि. १२/०७/२०२४ शुक्रवार रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून मुलाखतीच्या वेळी अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती (ओरिजिनल्स) सादर करणे आवश्यक आहे. मुलाखतीस हजर राहण्यासाठी प्रवासखर्च दिला जाणार नाही. तसेच मुलाखती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही व दूरध्वनीद्वारे माहिती दिली जाणार नाही. तसेच सकाळी ११:०० वाजेपर्यंत हजर असलेल्या उमेदवारांचाच विचार केला जाईल
  • निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसारण – दि. २५/०७/२०२४ संध्याकाळी ४:०० वाजता संस्थेच्या आवारात प्रसिध्द केली जाईल.
  • निवड यादी प्रवेश – दि. २६/०७/२०२४ ते दि. ३१/०७/२०२४ संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस सोडून)
  • प्रतिक्षा यादी प्रवेश – दि. ०१/०८/२०२४ सकाळी १०:३० वाजल्या पासुन.
About Sau Minatai Thakre Institute of Nursing Education 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For GNM Admission Thane 2024

PDF जाहिरात : https://bit.ly/2ZNkFNl
अधिकृत वेबसाईट : thanecity.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. prathmesh sardar says

    When Police vacancies will be available in 2025 ?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड