शासकीय रुग्णालय नांदेड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड.. – GMC Nanded Exam Date, Hall Ticket Download

GMC Nanded Exam Date, Hall Ticket Download

GMC Nanded Exam Date, Hall Ticket Download – Latest New Update about Exam is OUT!  Government Hospital Nanded (GMC Nanded Exam Date & Admit Card Download) Exam Schedule has been announced today. Below you can see the exam dates according to the post. Also, this exam is for various posts of Class 4. We will soon submit the link of the admit card of this exam on Mahabharti. The exam is being organized from 25th July 2025 to 31st July 2025. Also, other information related to the exam is given in the PDF below.

 

शासकीय रुग्णालय नांदेड परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे. खाली आपण पदानुसार परीक्षेच्या तारखा बघू शकता. तसेच हि परीक्षा वर्ग ४ च्या विविध पदांसाठी होंत आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच आम्ही महाभरती वर लिंक सादर करू. परीक्षेचे आयोजन २५ जुलै २०२५  पासून तर ३१ जुलै २०२५ या दरम्यान होत आहे. तसेच  परीक्षे संदर्भातील इतर माहित खालील PDF मध्ये दिली आहे.

GMC Nanded Exam schdule 2025

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Download PDF & Exam Date

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड