शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सहायक प्राध्यापकांची 37 पदे रिक्त!! | GMC Nagpur Bharti 2025
GMC Nagpur Recruitment 2025
GMC Nagpur Bharti 2025
GMC Nagpur Bharti 2025: GMC Nagpur (Government Medical College and Hospital) has invited application for the posts of “Assistant Professor”. There are a total of 37 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Nagpur. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The Last Date of Applications is 03rd June 2025. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 10th June 2025. For more details about GMC Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपुर अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या एकूण 37रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 26 मे 2025 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2025 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 10 जून 2025 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
- पदसंख्या – 37 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपुर
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग – ४० वर्ष
- मागासवर्गीयांकरिता- ४५ वर्ष
- 📆 आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जून 2025
- मुलाखतीचा पत्ता –
- अधिष्ठाता, यांचे दालनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
- अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर, व ट्रामा केअर सेंटर, नागपूर
- मुलाखतीची तारीख – 10 जून 2025
- अधिकृत वेबसाईट – https://gmcnagpur.org/
GMC Nagpur Super Specialist Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक प्राध्यापक | 37 |
Educational Qualification For GMC Super Specialist Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक प्राध्यापक | MD (Hospital Administration), M.D/Community Health Admn.), M.D. / (Health Administration), / M.D. (Health Administration) |
Salary Details For GMC SSH Nagpur Application 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहाय्यक प्राध्यापक | Rs. 1,00,000/- pm |
How To Apply For GMC Nagpur Assistant Professor Job 2025
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2025 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For GMC Nagpur Advertiesment 2025
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 10 जून 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For gmcnagpur.org Arj 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/pT4q5 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://gmcnagpur.org/ |
GMC Nagpur SSH Bharti 2024
वैद्यकीय प्राध्यापकांची मंजूर पदे भरण्यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक यांना केली, तसेच यावर येत्या ३ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या विकासासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अविनाश घरोटे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत सहायक प्राध्यापकांची ३२३ पदे रिक्त आहेत. असे असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सं संपूर्ण राज्यातील केवळ १७४ रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने उर्वरित पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाची परवानगी घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणीपत्र पाठविले जाईल, अशी माहिती दिली. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता वरील निर्देश दिले आणि मंजूर पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या परवानगीची गरज नाही, असे मतदेखील व्यक्त केले.
Table of Contents
New Update
Last date
GMC Nagpur Bharti 2024 Apply Online Now