Government Medical College Miraj Bharti 2026
GMC Miraj Bharti 2026: Government Medical College & Hospital (GMC) Miraj Sangli has issued the notification for the recruitment of “Research Scientist B (Non-Medical)”. There are 01 vacancy available to fill posts. The job location for this recruitment is Miraj. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 07th of August 2026. The official website of GMC Miraj is gmcmiraj.edu.in. For more details about Government Medical College Miraj Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली अंतर्गत “रिसर्च सायंटिस्ट बी (नॉन-मेडिकल)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली भरती २०२६ करीता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ७ ऑगस्ट २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली भरती २०२६
- पदाचे नाव – रिसर्च सायंटिस्ट बी (नॉन-मेडिकल)
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मिरज, सांगली
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – महाविद्यालयीन परिषद हॉल अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज.
- मुलाखतीची तारीख – ७ ऑगस्ट २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/
GMC Miraj Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| रिसर्च सायंटिस्ट बी (नॉन-मेडिकल) | 01 |
Selection Process For Government Medical College & Hospital Miraj Application 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती ७ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.gmcmiraj.edu.in Arj 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/QMdwx |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.gmcmiraj.edu.in/ |
Government Medical College Miraj Bharti 2026
GMC Miraj Bharti 2026: Government Medical College & Hospital (GMC) Miraj Sangli has issued the notification for the recruitment of “Assistant Professor”. There are 30 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Miraj. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address in Person before the last date. Last date to apply is 24th of April 2026. Also interested and eligible candidates may attend the walk-in interview on the 05th of May 2026 08th of May 2026. The official website of GMC Miraj is gmcmiraj.edu.in. For more details about Government Medical College Miraj Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदाची 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२६ आहे. तसेच उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. करीता मुलाखतीची तारीख
५ मे २०२६०८ मे २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली भरती २०२६
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
- पदसंख्या – 30 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 40 – 45 वर्षे
- नोकरी ठिकाण – मिरज, सांगली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२६
- मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील महाविद्यालयीन परिषद सभागृह.
- मुलाखतीची तारीख – ०८ मे २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://www.gmcmiraj.edu.in/
GMC Miraj Vacancy 2026

How To Apply For Government Medical College & Hospital Miraj Recruitment 2026
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज स्वहस्ते सादर करावा.
- ई मेल, पोस्ट, कुरियरने पाठवलेले, एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त वेळा केलेले अर्ज व अपुर्ण अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Government Medical College & Hospital Miraj Application 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- मुलाखतीची तारीख ०८ मे २०२६ आहे.
- अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
- वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.gmcmiraj.edu.in Arj 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/aRuxT |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.gmcmiraj.edu.in/ |
Government Medical College Miraj Bharti 2026
सांगली व मिरज येथील शासकीय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अंतर्गत असलेल्या २६३ चतुर्थ श्रेणीच्या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून, तब्बल सात हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी परीक्षा केंद्रे मुंबई, नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथे निश्चित करण्यात आली असून, ही लेखी परीक्षा ३१ डिसेंबर रोजी होणार आहे. शिपाई, कक्ष सेवक व सुरक्षा कर्मचारी पदांसाठी प्रथमच लेखी परीक्षा घेतली जात असून, परीक्षा शुल्क एक हजार रुपये ठेवण्यात आले आहे.
सांगली-मिरज येथील शासकीय रुग्णालयांमध्ये ही पदे गेल्या २५ वर्षांपासून रिक्त होती. तीन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला मोठा प्रतिसाद मिळाला असून, किमान बारावी उत्तीर्ण अट असतानाही पदवीधर, पदव्युत्तर तसेच अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या तरुणांनी अर्ज केले आहेत. यापूर्वी जिल्हास्तरीय समितीमार्फत मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होत होती; मात्र आता संबंधित अधिकार काढून घेऊन ही भरती आयबीपीएस कंपनीमार्फत केली जात आहे.
परीक्षेसाठी सांगली जिल्ह्यातील उमेदवारांना मुंबई, पुणे, नाशिक व छत्रपती संभाजीनगरसारख्या दूरच्या ठिकाणी परीक्षा केंद्रे देण्यात आल्याने आर्थिक भार वाढल्याची नाराजी व्यक्त होत आहे. परीक्षा शुल्कासह प्रवास व इतर खर्च धरता उमेदवारांना पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत खर्च येण्याची शक्यता आहे. स्पर्धेचे प्रमाणही अधिक असून, एका जागेसाठी सुमारे २५ ते ३० उमेदवार आहेत. लेखी परीक्षेच्या गुणवत्तेनुसार आयबीपीएसकडून अंतिम निवड यादी जाहीर केली जाणार असून, जिल्हाधिकारी व अधिष्ठाता केवळ कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्ती देतील.
कलेक्टर पदासाठी २००, तर शिपाई पदासाठी हजार रुपये शुल्क
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी (ज्याला कलेक्टरची परीक्षा म्हणतात) दोनशे रुपयांचे शुल्क आकारण्यात येते. आता होणाऱ्या शिपाईसह चतुर्थ श्रेणीच्या परीक्षेसाठी हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. त्याचबरोबर परीक्षा चारशे ते पाचशे कि. मी. हून अधिक लांबच्या सेंटरमध्ये घेण्यात येत आहे. गरजू विद्यार्थ्यांची ही एकप्रकारे थट्टाच मानली जात आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















1 thought on “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत “रिसर्च सायंटिस्ट बी (नॉन-मेडिकल)” पदाकरिता भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती!! | GMC Miraj Recruitment 2026”
new Update