GMC मिरज बी.एस.सी. इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम
GMC Miraj Admission 2021-22
GMC Miraj Admission 2021-22
GMC Miraj Admission 2021-22 : GMC Miraj B.Sc. In Paramedical Technology Course – First Year B.Sc. The process for admission in the Paramedical Technology course is being implemented at Government Medical College, Miraj. Further details are as follows:-
GMC Miraj BSc Admission 2021-22
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
GMC मिरज बी.एस.सी. इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम – प्रथमवर्ष बी.एस.सी. इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे प्रक्रिया राबविण्यात येत आहे. खालील वेळापत्रकाप्रमाणे बी.एस.सी. इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बी.एस.सी. इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाकरीता असणारे विषयनिहाय, संवर्गनिहाय तक्ता शर्ती व अटी या महाविद्यालयाच्या www.gmcmiraj.edu.in वेबसाईटवर तसेच महाविद्यालयाच्या सूचनाफलकावर (संपूर्ण माहिती) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षातील बी.एस.सी. इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी (बी. पी. एम. टी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता फॉर्म हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे रुपये २५०/- फॉर्म फी भरून विद्यार्थी विभागामध्ये उपलब्ध होतील. सदर फॉर्म स्वच्छ हस्ताक्षरामध्ये भरून व त्यास आवश्यक कागदपत्रे जोडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पंढरपूर रोड, मिरज विद्यार्थी विभाग येथे व्यक्तिशः हजर राहून दिनांक ०३.१२.२०२१ वेळ सायं. ५ वाजेपर्यंत आत जमा करणे त्यानंतर आलेला फॉर्म कुठल्याही सबबीवर विचारात घेतला जाणार नाही, स्वीकारला जाणार नाही.
या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For GMC Miraj Admission
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3xzRw8n |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.gmcmiraj.edu.in |
Table of Contents