GMC जळगाव कनिष्ठ लिपीक (कंत्राटी) पदभरतीची पात्रता यादी जाहीर!!
GMC Jalgaon Bharti 2022
GMC Jalgaon Junior Clerk Bharti 2022 – Eligibility List
GMC Jalgaon Bharti 2022: Government Medical College, Jalgaon has been declared the Eligibility list of Junior Clerk Recruitment 2022. Click on the below link to download the list.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव ने कनिष्ठ लिपीक (कंत्राटी) पदभरतीची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अन्य महत्वाच्या भरती
✅ST महामंडळात ५००० चालकांची भरती याच आठवड्यात होणार!
✅नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!
✅Agneepath Scheme 2022: महत्त्वाचे – सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती!!
✅आरोग्य विभागाच्या पदभरती परीक्षा रद्द; ‘MKCL’ किंवा ‘TCS’च्या माध्यमातून पुन्हा परीक्षा
✅खुशखबर!! राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदांची मोठी भरती!!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Certificate Course in Modern Pharmacology या अभ्यासक्रमातंर्गत कनिष्ठ लिपीक (कंत्राटी) तत्वावर निव्वळ ११ महिन्याच्या कालावधीसाठी नियुक्ती देणेकामी इच्छुक उमेदवाराकडुन कार्यालयाचे पत्र जा.क्र.शावैमज/आस्था-३/सीसीएमपी/क.लि./कंत्राटी/नियुक्ती/ २१९०/२०२२, दि.२६/०५ /२०२२ अन्वये, अर्जाची मागणी करण्यात आलेली होती. तथापि सदर पदासाठी मुलाखतीस शैक्षणिक दृष्टया पात्र ठरत असलेल्या एकूण-२९ उमेदवारांची यादी आज दि.१०/०६/२०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता www.gmcjalgaon.org यावर व संस्थेच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येत आहे. पात्र ठरत असलेल्या उमेदवारांनी दि.१३/०६/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगांव या कार्यालयात स्वखर्चाने उपस्थित रहावे.
यादी डाउनलोड – https://bit.ly/3NHntCU
GMC Jalgaon Recruitment 2022 Details
GMC Jalgaon Bharti 2022: The recruitment notification has been declared from the GMC Jalgaon for the interested and eligible candidates to fill Junior Clerk Posts. Eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे कनिष्ठ लिपिक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – BA/ B.Sc/ B.Com (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – जळगाव
- वेतन श्रेणी – रु. 10000/-
- वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
- राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जून 2022
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव
- मुलाखतीची तारीख – 13 जून 2022
- अधिकृत वेबसाईट – gmcjalgaon.org
How to Apply For GMC Jalgaon Jobs 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जाचा नमुना व सविस्तर माहिती gmcjalgaon.orgया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process for Government Medical College Jalgaon Bharti 2022
- विहीत मुदतीत प्राप्त होणा-या अर्ज स्वीकृती व छाननी करुन पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी या संस्थेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल
- पात्र उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखती करीता सर्व मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीकरिता संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- उमेदवार 13 जून 2022 तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Document For GMC Jalgaon Vacancy 2022
अर्जासोबत पदाकरीता आवश्यक प्रमाणपत्रे
- प्रत्येक वर्षाची गुणपत्रिका
- उत्तीर्ण प्रमाणपत्र
- डिग्री (अत्यावश्यक)
- बारावीचे प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळखपत्र उदा. आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हींग लायसन्स/ पासपोर्ट यापैकी कोणतेही दोन जोडावेत
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For GMC Jalgaon Bharti 2022
|
|
📑 PDF जाहिरात |
https://cutt.ly/4JjgCpv |
✅ अधिकृत वेबसाईट |
gmcjalgaon.org |
Government Medical College, Jalgaon has declared a new recruitment notification for the interested and eligible candidates to fill various vacancies. The applications are invited for the Technician, Assistant Professor, Senior Resident, Teaching Instructor, Medical Officer posts. There are a total of 53 vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is Jalgaon. Applicants apply offline mode for GMC Jalgaon Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 17th of March 2022. For more details about GMC Jalgaon Application 2022, visit our website www.MahaBharti.in.
Government Medical College Jalgaon Bharti 2022 Details |
|
? Name of Department | Government Medical College, Jalgaon |
? Recruitment Details | GMC Jalgaon Recruitment 2022 |
? Name of Posts | Technician, Assistant Professor, Senior Resident, Teaching Instructor, Medical Officer |
? No of Posts | 53 Vacancies |
? Job Location | Jalgaon |
✍? Application Mode | Offline |
✉️ Address | दिलेल्या संबंधित पत्यावर (मूळ जाहिरात वाचावी) |
✅ Official WebSite | gmcjalgaon.org |
Educational Qualification For GMC Jalgaon Recruitment 2022 |
|
Assistant Professor | Degree /Diploma |
Senior Resident | Post Graduate |
Medical Officer | MBBS |
Teaching Instructor | – |
Technician | 10th Pass, ITI |
Application Fees For GMC Jalgaon Jobs 2022 |
|
Application Fees | Rs. 250/- |
GMC Jalgaon Recruitment Vacancy Details |
|
Assistant Professor | 15 Vacancies |
Senior Resident | 14 Vacancies |
Medical Officer | 06 Vacancies |
Teaching Instructor | 16 Vacancies |
Technician | 02 Vacancies |
All Important Dates | gmcjalgaon.org Recruitment 2022 |
|
⏰ Last Date | 17th of March 2022 |
GMC Jalgaon Bharti Important Links |
|
✅ Official Website | CLICK HERE |
Table of Contents
महाभरती सोबत जॉईन व्हा :
✅ सरकारी नोकरीचे मराठी रोजगार अँप डाउनलोड करा
💬 व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत सराव पेपर्स सोडवा- महाभरती एक्साम अँप
🏆सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत मागील वर्षीचे पेपर्स सोडवा- महमोंक वर
🌎आंतरराष्ट्रीय नोकरीचे अपडेट्स देणारे अँप डाउनलोड करा !