शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरज ४२५ जणांची, कार्यरत १४५ ; रिक्त पदे केव्हा भरणार? !! | GMC Gondia Bharti 2025
GMC Gondia Offline Application 2025
Government Medical College Gondia Bharti 2025
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ४२५ अधिपरिचारिका व परिसेविकांची पदे मंजूर आहेत. पण, केवळ १४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ४५ रुग्णांच्या सुश्रूषेसाठी केवळ एक स्टाफ नर्स कार्यरत आहे. परिणामी, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५१० खाटा उपलब्ध आहेत. या रुग्णालयात गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड जिल्ह्यातील रुग्णदेखील उपचाराकरिता येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे चांगल्या सुविधा मिळतील, या आशेने गोरगरीब रुग्ण येथे उपचारासाठी येतात. परंतु, रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर बऱ्याच रुग्णांना निराश होऊन परतावे लागते. या ५१० खाटांच्या रुग्णालयात ३७५ अधिपरिचारिका आणि ५० परिसेविकांची पदे मंजूर आहेत. त्यांपैकी अधिपरिचारिकांची १२९ तर १६ परिसेविकांची पदे भरण्यात आली आहेत. यातील ७४ अधिपरिचारिका केटीएस रुग्णालयात, तर ४५ कर्मचारी बाई गंगाबाई रुग्णालयात कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्णसेवा करताना कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहे. ४५ रुग्णांचा भार एका स्टाफला सांभाळावा लागत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
हाफकिनचा औषध पुरवठा ठरतोय डोकेदुखी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २० टक्के औषधसाठा शासनाने नेमून दिलेल्या मुंबई येथील हाफकिन या संस्थेकडून पुरविण्यात येतो. मात्र, नेहमीच औषधसाठा वेळेत आणि नियमित पुरविण्यात येत नाही. परिणामी रुग्णांना पाहिजे तो उपचार मिळू शकत नाही. यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाने अनेकदा पत्रव्यवहार केला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
GMC Gondia Bharti 2024: Government Medical College Gondia has invited applications for the Posts of “Assistant Professor”. There are a total of 09 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of submission of application is 17th of December 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 19th of December 2024.For more details about GMC Gondia Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया अंतर्गत “सहायक प्राध्यापक” पदाची एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
- पदसंख्या – 09 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –गोंदिया
- अर्ज शुल्क –100/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा /मुलाखतीचा पत्ता- अधिष्ठाता यांचे कार्यालय शा.वै.म. गोंदिया. (के.टी.एस. रुग्णालय, परिसर)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2024
- मुलाखतीची तारीख – 19 डिसेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – www.gmcgondia.in
GMC Gondia Vacancy
पदाचे नाव | पद संख्या |
सहायक प्राध्यापक | 09 post |
Educational Qualification For GMC Gondia Recruitment
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहायक प्राध्यापक | मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (MD/MS/DNB) |
Salary Details For GMC Gondia Application
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहायक प्राध्यापक | 1,10,000/- |
How To Apply For GMC Gondia Job
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- या भरतीकरिता अधिक माहिती www.gmcgondia.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 आहे
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 19 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For gmcgondia.in Bharti
|
|
📑 PDF जाहिरात I | https://shorturl.at/fpKPT |
👉 अर्जाचा नमुना | https://shorturl.at/drzYW |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.gmcgondia.in |
Table of Contents
Date Extend
9pas vr nokri milelka