शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया अंतर्गत 14 रिक्त पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात प्रकाशित !! | GMC Gondia Bharti 2024
GMC Gondia Bharti 2024
Government Medical College Gondia Bharti 2024
GMC Gondia Bharti 2024: Government Medical College Gondia has invited applications for the Posts of “Professor (Department of Medicine), Associate Professor (Department of Medicine)”. There are total of 14 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of submission of application is 22nd of March 2024. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 27th of March 2024. For more details about GMC Gondia Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया अंतर्गत “प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग),सहयोगी प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग)” पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग),सहयोगी प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग)
- पदसंख्या – 14 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –गोंदिया
- वयोमर्यादा –69 वर्ष
- अर्ज शुल्क –100/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 मार्च 2024
- अर्ज पाठविण्याचा पत्ता- अधिष्ठाता यांचे कार्यालय शा.वै.म. गोंदिया. (के.टी.एस. रुग्णालय, परिसर)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता -अधिष्ठाता यांचे कार्यालय शा.वै.म. गोंदिया. (के.टी.एस. रुग्णालय, परिसर)
- मुलखातीचा दिनांक – 27 मार्च 2024
- अधिकृत वेबसाईट – www.gmcgondia.in
GMC Gondia Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग) | 08 posts |
सहयोगी प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग) | 07 posts |
Educational Qualification For GMC Gondia Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग) |
|
सहयोगी प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग) |
|
Salary Details For GMC Gondia Application 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग) | 2,00,000/- |
सहयोगी प्राध्यापक (वैद्यकशास्त्र विभाग) | 1,85,000/- |
How To Apply For GMC Gondia Notification 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- या भरतीकरिता अधिक माहिती www.gmcgondia.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For GMC Gondia Jobs 2024
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 27 मार्च 2024 आहे.
- इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज / बायोडाटा, वय / शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, आवश्यक प्रमाणपत्र व अनुभवाचे प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For gmcgondia.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/fpKPT |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.gmcgondia.in |
Table of Contents
Date Extend
9pas vr nokri milelka