GMC गोवा भरती २०१९
GMC Goa Recruitment 2019
गोवा वैद्यकीय महाविद्यालय येथे सिनियर रेसिडेंट, स्टाफ नर्स, निम्नश्रेणी कारकून पदाच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. सिनियर रेसिडेंट पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१९ आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. स्टाफ नर्स, निम्नश्रेणी कारकून पदाकरिता मुलाखतीची तारीख २२ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सिनियर रेसिडेंट, स्टाफ नर्स, निम्नश्रेणी कारकून.
- शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षे पेक्षा जास्त नको.
- नोकरी ठिकाण – गोवा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- अर्ज करण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी, गोवा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ ऑक्टोबर २०१९ (सिनियर रेसिडेंट पदाकरिता)
- मुलाखतीची तारीख – २२ ऑक्टोबर २०१९ (स्टाफ नर्स, निम्नश्रेणी कारकून पदाकरिता)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App