गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०

GMC Goa Bharti 2020


वैद्यकीय महाविद्यालय गोवा येथे ऑर्थोपेडिक सर्जरीमधील व्याखता, स्टाफ नर्स, कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १९ फेब्रुवारी २०२० आहे.

  • पदाचे नावऑर्थोपेडिक सर्जरीमधील व्याखता, स्टाफ नर्स, कनिष्ठ तंत्रज्ञ
  • पद संख्या – ७ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ताकॉन्फरन्स हॉल, डीन कार्यालय, GMC, बांबोळी गोवा
  • मुलाखत तारीख१९ फेब्रुवारी २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2OUn6Iy
अधिकृत वेबसाईट : http://www.gmc.goa.gov.in/index.php/en/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.



Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>