शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे मार्फत गट ड पदासाठीच्या भरतीसाठी प्रवेशपत्र, प्रश्नपत्रिका नमुना जाहीर । GMC Dhule Admit Card 2024
GMC Dhule Admit Card 2024
GMC Dhule Admit Card 2024 Download
GMC Dhule Admit Card 2024: श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे मार्फत गट ड पदासाठीच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. सादर प्रवेश परीक्षेबाबत नमुना प्रवेशपत्र, उमेदवारांना देण्यात येणाऱ्या सूचना व लेखनिकबाबत माहिती सोबत दिलेली आहे. तसेच ऑनलाईन परीक्षेसंबंधीत माहिती पुस्तिका व नमुना प्रश्नपत्रिका खालील लिंक वर उपलब्ध आहे..उमेदवारांना परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र खालील लिंक वरून डाउनलोड करून घेणे..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
GMC Dhule Hall Ticket
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
The admit card for the GMC Dhule Group D Recruitment has been released by the department for the candidates who have applied for various Group D posts at the Government Medical College (GMC) in Dhule, Maharashtra. The admit card is a crucial document that candidates must carry to the examination center, as it contains important details such as the exam date, venue, and candidate-specific information.
While the GMC Dhule exam will be on 18th September 2024 for the GMC Dhule Group D Recruitment officially announced. candidates are advised to regularly check the official website of GMC Dhule or any notifications they receive for updates regarding the exam.
Make sure to download the GMC Dhule admit card as soon as possible, and carefully read all the instructions mentioned on it to avoid any last-minute confusion.
Important Dates
Commencement of Call letter Download | 09 – 09 – 2024 |
Closure of Call letter Download | 18 – 09 – 2024 |
उमेदवारांना परीक्षेसाठी आवश्यक असलेले प्रवेशपत्र खालील लिंक वरून डाउनलोड करून घेणे
Table of Contents
Comments are closed.