छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत “गट ड” पदांच्या एकूण 357 रिक्त जागा; ५ जून पासून ऑनलाईन अर्ज सुरु !!| GMC Aurangabad Bharti 2025
GMC Chhatrapati Sambhaji Nagar Online Application 2025
GMC Sambhaji Nagar Bharti 2025
GMC Aurangabad Bharti 2025: Govt. Medical College, Chhatrapati Sambhaji Nagar has announced new recruitment notification for the various vacant posts of “Class IV employees and equivalent posts, nanny, gardener, laboratory attendant, midwife, boiler operator, water dresser, nurse”. There are total of 357 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Aurangabad. Interested and eligible candidates can apply before the last date. Applications will start from 05th of June 2025. The last date for submission of application is 24th of June 2025. For more details about GMC Sambhaji Nagar Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत “चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे, आया, माळी, प्रयोगशाळा परिचर, दाया, बॉयलर चालक, पाणक्या ड्रेसर, नाभिक” पदांच्या एकूण 357 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ०५ जून २०२५पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२५ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे, आया, माळी, प्रयोगशाळा परिचर, दाया, बॉयलर चालक, पाणक्या ड्रेसर, नाभिक
- पदसंख्या – 357 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – छत्रपती संभाजीनगर
- वयोमर्यादा – खुला: 38 वर्षे आणि आरक्षण: 43 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – 1000/-
- राखीव प्रवर्ग – 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ०५ जून २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – http://www.gmcaurangabad.com/
Govt. Medical College Aurangabad Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे | 315 |
आया |
02 |
माळी | 11 |
प्रयोगशाळा परिचर | 18 |
दाया | 01 |
बॉयलर चालक | 01 |
पाणक्या |
01 |
ड्रेसर | 02 |
नाभिक | 06 |
Salary For GMC Chhatrapati Sambhaji Nagar Recruitment 2025
पदाचे नाव | पद संख्या |
चतुर्थश्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे | 15000/- to 47600/- |
आया |
15000/- to 47600/- |
माळी | 15000/- to 47600/- |
प्रयोगशाळा परिचर | 15000/- to 63200/- |
दाया | 15000/- to 47600/- |
बॉयलर चालक | 15000/- to 47600/- |
पाणक्या |
15000/- to 47600/- |
ड्रेसर | 15000/- to 47600/- |
नाभिक | 15000/- to 47600/- |
How To Apply For GMC Sambhaji Nagar Notification 2025
- या भरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज ०५ जून २०२५ पासून सुरु होतील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.gmcaurangabad.com Job 2025
|
|
📑PDF जाहिरात |
https://shorturl.at/PqVsS |
👉 ऑनलाईन अर्ज करा (५ जून २०२५ पासून) | https://shorturl.at/pNnRG |
✅ अधिकृत वेबसाईट | http://www.gmcaurangabad.com/ |
Table of Contents
Counsellor post cha results lagla ka? GMC aurangabad call pn lagta nahi please help me 9923600324
Patients assitant nursing diplomacha garment job ahet ka