सुपरस्पेशालिटीत कंत्राटी ८६ पदांची भरती लवकरच सुरु होणार! । GMC Akola Bharti 2024
Akola Super Speciality Hospital
GMC Akola Bharti 2024
सुमारे १५० कोटी रूपयांच्या निधीतून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले. मात्र, या रुग्णालयात अद्याप मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले नाही. दरम्यान, आता मंजूर असलेल्या कंत्राटी ८६ पदांच्या भरतीसाठी मेमर्स स्मार्ट सर्विसेस कंपनीला कंत्राट देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम पूर्ण नोकरभरतीची प्रक्रिया रखडलेली आहे. २०० बेड्स क्षमतेच्या या रूग्णालयाचा नागरिकांना कोणताही उपयोग होत नव्हता. सन २०१४ मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारने केंद्राच्या मदतीने राज्यात चार सुपरस्पेशालिटी रूग्णालये उभारण्याची घोषणा केली होती. यात विदर्भ आणि मराठवाड्याला प्रत्येकी दोन रूग्णालये मिळाली होती. यामध्ये अकोल्यातील सुपरस्पेशालिटी रूग्णालयाचा समावेश करण्यात आला होता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
या रूग्णालयाचे बांधकाम २०२९ मध्ये पूर्ण झाले होते. मात्र, मनुष्यबळाअभावी या रूग्णालयाचा नागरिकांना कोणताही उपयोग होत नव्हता. दरम्यान, आता कंत्राटी पद्धतीने ८६ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ७ तृतीय व इतर चतुर्थ श्रेणीच्या पदांचा समावेश आहे. ही पदभरती मेमर्स स्मार्ट सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीकडून होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मीनाक्षी गजभिये यांनी कंपनीला पत्र दिले असून लवकरात लवकर कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात यावे, असे पत्रात नमुद आहे. आरोग्यसेवेवरील ताण कमी होणार. अकोला हे पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. अकोल्यासह यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील रूग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात येत असतात. यामुळे सर्वोपचार रूग्णालयावर आरोग्यसेवेचा मोठा ताण येतो. सुपरस्पेशालिटी रूग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर रूग्णसेवेवरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे
GMC Akola Bharti 2024: Government Medical College (GMC) Akola is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts under GMC Akola Recruitment 2024. The offline applications are invited for the “Assistant Professor”. There are total of 17 vacancies are available. The job location for this recruitment is Akola. Applicants apply offline mode for GMC Akola Recruitment 2024. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 20th of January 2024. For more details about GMC Akola Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) अकोला अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
- पदसंख्या – 17 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अकोला
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जानेवारी 2024
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीची तारीख – 23 जानेवारी 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.gmcakola.in/
Government Medical College Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक प्राध्यापक | 17 पदे |
Salary Details For GMC Akola Recruitment 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहाय्यक प्राध्यापक | १०००००/- |
Government Medical College Notification 2024 – Important Documents
- प्रथम, व्दितीय व तृतीय वर्ष एम.बी.बी.एस उत्तीर्ण गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र
- पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण व गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र.
- प्रथम वर्ष, व्दितीय वर्ष, तृतीयवर्ष एम.बी.बी.एस. प्रयत्नांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- जन्म तारखेचे प्रमाणपत्र / माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र ज्या संवर्गासाठी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
- अनुभवाचे प्रमाणपत्र.
- एम.एम.सी. रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (रजि. क्रमांक) नियम व अटी
- उमेदवाराम स्वखर्चाने दिलेल्या दिनांकास व वेळेत मुलाखतीस सर्व मुळ कागदपत्र
How To Apply For GMC Akola Application 2024
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे
- उमेदवारांनी प्रत्येक पदांसाठी एक स्वतंत्र अर्ज करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.gmcakola.in Bharti 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/glt59 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.gmcakola.in/ |
GMC Akola Bharti 2023
GMC Akola Bharti 2023: Government Medical College (GMC) Akola is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts under GMC Akola Bharti 2023. The offline applications are invited for the “Professor, Associate Professor” posts. There are total of 16 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Akola. Applicants apply offline mode for GMC Akola Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 17th of November 2023. More details are as follows:-
The recruitment process will be implemented at GMC Akola. There are a total of 16 vacancies available. Advertisement regarding GMC Akola recruitment has been released and applications are invited from interested and eligible candidates. Apply in offline mode and let’s know all the details of posts, eligibility, salary and application in this GMC Akola Vacancy 2023. Applications are invited from interested and eligible candidates having Graduation in any discipline. These applications are to be submitted directly to the Link given below by offline Mode. No other mode of application will be accepted. Let’s check the GMC Akola post, GMC Akola post number, GMC Akola educational qualification, salary application location and detailed information about GMC Akola Bharti 2023,GMC Akola Recruitment 2023 is given below
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) अकोला अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
- पदसंख्या – 16 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अकोला
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज शुल्क – Rs. 100/-
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिष्ठाता यांचे कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – https://www.gmcakola.in/
Government Medical College Akola Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक (चिकीत्सालयीन विभाग ) | 03 |
सहयोगी प्राध्यापक (चिकीत्सालयीन विभाग ) | 07 |
प्राध्यापक | 03 |
सहयोगी प्राध्यापक | 03 |
Educational Qualification For GMC Akola Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक (चिकीत्सालयीन विभाग ) | M.D./M.S./DNB |
सहयोगी प्राध्यापक (चिकीत्सालयीन विभाग ) | M.D./M.S./DNB |
प्राध्यापक | DM/DNB/M.ch |
सहयोगी प्राध्यापक | DM/DNB/M.D. |
Salary Details For GMC Akola Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्राध्यापक (चिकीत्सालयीन विभाग ) | रु. २,००,०००/- |
सहयोगी प्राध्यापक (चिकीत्सालयीन विभाग ) | रु. १,८५,०००/- |
प्राध्यापक | रु. २,३०,०००/- |
सहयोगी प्राध्यापक | रु. २,१०,०००/- |
How To Apply For Government Medical College Akola Application 2023
- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरले ला असावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2023 आहे
- उमेदवारांनी प्रत्येक पदांसाठी एक स्वतंत्र अर्ज करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.gmcakola.in Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/imrLW |
✅ अधिकृत वेबसाईट | https://www.gmcakola.in/ |
The recruitment notification has been declared from the GMC Akola for interested and eligible candidates. Offline applications are invited for the Professor, Associate Professor posts. There are various Vacancies available to fill. The job location for this recruitment is Akola. Applicants need to apply offline mode for GMC Akola Recruitment 2023. GMC Akola Offline Application is started form 17th of November 2023. Interested and eligible candidates can submit their applications through given GMC Akola Bharti Registration Link. For more details about Educational Qualification For CR Solapur Bharti 2023, Solapur Central Railway Recruitment Vacancy Details, CR Solapur Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
GMC Akola Bharti 2023 Details |
|
???? Name of Department | Government Medical College Akola |
???? Recruitment Details | GMC Akola Recruitment 2023 |
???? Name of Posts | Professor, Associate Professor |
???? Job Location | Akola |
✍????Application Mode | Offline |
✉️ Address | Office of the Principal, Government Medical College, Akola |
✅Official WebSite | https://www.gmcakola.in/ |
Educational Qualification For Government Medical College Akola Bharti 2023 |
|
Professor (Clinical Department) | M.D./M.S./DNB |
Associate Professor (Clinical Department) | M.D./M.S./DNB |
Professor | DM/DNB/M.ch |
Associate Professor | DM/DNB/M.D. |
Age Criteria Government Medical College Akola Recruitment 2023 |
|
Professor (Clinical Department) | — |
Associate Professor (Clinical Department) | — |
Professor | — |
Associate Professor | — |
Salary Details For Akola GMC Bharti 2023 |
|
Professor (Clinical Department) | Rs.2,00,000/- |
Associate Professor (Clinical Department) | Rs.1,85,000/- |
Professor | Rs.2,30,000/ |
Associate Professor | Rs.2,10,000/- |
Application Fee For Akola GMC Vacancy Details 2023 |
|
Professor (Clinical Department) | No Application Fee required |
Associate Professor (Clinical Department) | No Application Fee required |
Professor | No Application Fee required |
Associate Professor | No Application Fee required |
Government Medical College Akola Recruitment Vacancy Details |
|
Professor (Clinical Department) | 03 |
Associate Professor (Clinical Department) | 07 |
Professor | 03 |
Associate Professor | 03 |
All Important Dates | gmcakola.in Recruitment 2023 |
|
⏰Last Date | 30th October 2023 |
GMC Akola Bharti 2023 Important Links |
|
???? Full Advertisement | 📝 अर्ज करा |
✅ Official Website |
📝 अर्ज करा |
Table of Contents
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
GMC Akola Offline Application
My name is Mona Ramaji Khedkar MA HEC .I want Data Entry job .I have Telonor and Vodafone comapny exprince at Karanja Lad Dist Washim.
Plz Give me a chance .My contact number