Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत 750 पदांची भरती

GHRDC Goa Bharti 2021

GHRDC Goa Bharti 2021 : गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे पुरुष सुरक्षा रक्षक, अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ, पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी, ज्युनिअर ऑफिस असिस्टंट पदांच्या एकूण 750 रिक्त  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे पुरुष सुरक्षा रक्षक, अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ, पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी, ज्युनिअर ऑफिस असिस्टंट
  • पद संख्या – 750 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणगोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 मार्च 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील – GHRDC Goa Vacancies 2021

GHRDC Goa Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For GHRDC Goa Bharti 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/3jEFhAi
अधिकृत वेबसाईट : ghrdc.goa.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
  1. Vaibhav sarkate says

    पुरुष सुरक्षा रक्षक ला किती पेमेंट असेल sir

  2. Dipak bhure says

    कोणते कोणते फॉर्म लागतील सर

  3. Sanap sharda says

    Payment kiti ahe te pn sangavet

  4. Chandukumar says

    Payment बाबत सुध्दा माहिती द्यायला हवी.

  5. महेश खराबे says

    नागपूर मधे नामांकित खाजगी कंपनीत warehouse,store,packing department मधे सूपरवाजर पोस्ट असेल तर सांगा,

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड