दोन हजार वाहनचालकांना जर्मनीत रोजगाराची संधी, भाषा प्रशिक्षणाचा खर्च राज्य शासन उचलणार | Germany Driver Jobs For Indian
Germany Driver Jobs For Indian
Germany Driver Jobs For Indian
Germany Driver Jobs For Indian: सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार वाहनचालकांना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जर्मन भाषा शिकविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाचा खर्च राज्य शासन उचलणार असून सोलापूर प्रादेशिक कार्यालयाकडून याबाबत नियोजन केले जात आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
विदेशात नोकरी करण्याची संधी विविध क्षेत्रातील उच्चशिक्षितापर्यंतच मर्यादित होती. परंतु आता राज्य शामस्नाने जर्मन देशासोबत केलेल्या सामंजस्य करारामुळे जिल्हातील बस, रेल्वे, ट्रक, हलकी व जड वाहने चालविणाऱ्यांनाही संधी मिळणार आहे. राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी बर्मनीतील बाडेन – कुटेनबर्ग या राज्याय महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार बाडेन बुटेनबर्ग या राज्यासोबत महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये सामंजस्य करार केला. त्याची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यापासून होणार आहे. परंतु त्यासाठी संबंधित व्यक्तीला जर्मन भाषा येणे ही पहिली अट असणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Germany driver Jobs For Solapur Candidates
जिल्ह्यात दहा केंद्र उभारणार प्रादेशिक परिवहनसह वैद्यकीय, कौशल्य विकास, तंत्रशिक्षण, कामगार विभागांतर्गत येणान्या कुशल कामगारांना जर्मनीत जाण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये परिचारिका, वैद्यकीय सहायक प्रयोगशाळा, सहाय्यक, रेडिओलॉजी सहाय्यक, दंतचिकित्सा सहाय्यक, केजर टेकर, सेवक, वेटर, हटिल व्यवस्थापक, गोदाम व्यवस्थापक, विक्री सहाय्यक, विजतंत्री, गवंडीकाम आदी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जर्मनीत रोजगाराची संधी मिळणार आहे. जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात सध्या पाच केंद्र असून आणखी पाच केंद्र उभारण्यात वेगार असल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जितेंद्र साळुंखे यांनी सांगितले.
अशी असेल प्रक्रिया – How To Apply For Solapur Germany Driver Jobs 2024
ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. अर्जाची राज्यस्तरावरून छाननी होऊन संबंधित जिल्ह्याकडे पाठविण्यात वेणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रामधून त्यांना प्रशिक्षण मिळणार. जर्मन भाषा प्रशिक्षणाच्या दोन लेवल आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर राज्यस्तरावर परीक्षा होईल. त्यानंतर जर्मनीत जाण्याची संधी मिळेल
जिल्हास्तरावर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जर्मनीमधील अनेक देश से संपत्र आहेत. परंतु तेथे कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रात विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. राज्यातील युवकांना जर्मनीत रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील साधारण दोन हजार वाहनचालकांना प्रशिक्षणासाठीची हो प्रक्रिया प्रादेशिक कार्यालयाकडून करण्यात येणार आहे. गजानन नेरपगार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
Table of Contents
Comments are closed.