सामान्य रुग्णालय गडचिरोली भरती २०१९
General Hospital Gadchiroli Bharti 2019
जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या ४४ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याच्या २ रा व ४ था सोमवारी मुलाखतीसाठी हजर राहावे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – ४४ पदे
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस असावा.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / मुलाखत
- मुलाखतीची तारीख – महिन्याच्या २ रा व ४ था सोमवारी (दुपारी १२.०० ते ३.०० वाजेपर्यत.)
- अर्ज करण्याची तारीख – मंगळवार ते शुक्रवार पर्यंत
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App