GATE COAP 2022 तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर!!

GATE COAP 2022

GATE COAP 2022

GATE COAP 2022 : Indian Institute of Technology, Mumbai has been declared the Round 3 Seat Allotment Result of GATE COAP 2022. Candidates can go to the official website and follow the steps given in the news to view the results of the allotment of seats and also to download. Further details are as follows:-

IIT Bombay GATE COAP 2022 Seat Allotment Result

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबईतर्फे कडून GATE २०२२ कॉमन ऑफर स्वीकृती पोर्टल (GATE 2022 COAP) फेरी ३ जागा वाटप निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन जागा वाटपाचा निकाल पाहता येणार आहे तसेच डाऊनलोड करता येणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई (Indian Institute of Technology, IIT Mumbai) कडून GATE २०२२ कॉमन ऑफर स्वीकृती पोर्टल (GATE 2022 COAP) फेरी ३ जागा वाटप निकाल जाहीर करण्यात आला आहे.
  • ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना GATE COAP 2022 पोर्टलला coap.iitb.ac.in वर भेट देऊन तिसऱ्या फेरीतील सीट वाटपाचा निकाल पाहता येणार आहे.
  • उमेदवारांना त्यांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड भरुन GATE COAP निकाल तपासता येणार आहे.
  • GATE COAP च्या माध्यमातून उमेदवारांना IITs, IISc बंगळूर येथे MTech अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळू शकतो.
  • किंवा सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स (PSUs) मध्ये नोकऱ्यांची संधी देखील मिळू शकते. GATE COAP सहभागी संस्था त्यांच्या निवड निकषांच्या आधारे शॉर्टलिस्ट करुन जागा वाटप करतील आणि आयआयटी मुंबईच्या GATE COAP पोर्टलमध्ये प्रवेशाची स्थिती अपडेट करतील.
  • उमेदवारांना अधिकृत वेबसाइट coap.iitb.ac.in नवीन अपडेट्स आणि अधिक माहिती मिळू शकते.

३ जून ही तिसऱ्या फेरीसाठी प्रस्तावित GATE COAP वाटप स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर उमेदवारांना स्वीकार, फ्रीज, नाकारणे किंवा सीटसाठी प्रतीक्षा करा असे पर्याय मिळतील. उमेदवारांना वरीलपैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. उमेदवाराने आधीच रिटेनचा पर्याय निवडला असेल तर आणि त्याच ऑफरवर दोनदा पहिल्या पर्यायाची वाट पाहिली असेल, तर तो/ती जागा वाटपाच्या तिसऱ्या फेरीदरम्यान तो पर्याय वापरू शकणार नाही.

How to Check Result – IIT Bombay GATE COAP 2022 

  • GATE COAP निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी अधिकृत पोर्टल- coap.iitb.ac.in वर जा.
  • होमपेजवर, लॉग इन करण्यासाठी आयडी आणि पासवर्ड भरा.
  • जागा वाटप बटणावर क्लिक करा.
  • संस्थानिहाय जागांचे वाटप स्क्रीनवर दिसेल.
  • Accept and Freeze, Keep and Wait, किंवा Decline and Wait for seat यापैकी पर्याय निवडा.
  • स्क्रीनशॉट घ्या किंवा डॉक्यूमेंट्स डाउनलोड करा.

अधिकृत वेबसाईट – coap.iitb.ac.in


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड