गेट 2022 चे पूर्ण वेळापत्रक जाहीर; येथे बघा वेळापत्रक!!
GATE 2022 Timetable
GATE 2022 Timetable
GATE 2022 Timetable : The full timetable for the Graduate Aptitude Test in Engineering (GATE) 2022 has been announced and online registration will start from August 30, 2021. It will be possible to register till September 24, 2021. More information is available on the official website. Further details are as follows:-
ग्रॅज्युएट अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) २०२२ चे पूर्ण वेळापत्रक जाहीर झाले असून यानुसार ३० ऑगस्ट २०२१ पासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होणार आहे. तर २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वर्ष २०२२ मध्ये ही परीक्षा आयआयटी खरगपूर (IIT kgp)च्या माध्यमातून आयोजित केली जात आहे. गेट परीक्षा २०२२ केव्हा होणार? यासाठी कशी नोंदणी करायची? याचे नोंदणी शुल्क काय आहे? या साऱ्याबद्दल जाणून घेऊया.
Gate 2022 Exam Date
गेट २०२२ परीक्षेचे आयोजन ५ फेब्रुवारी, ६ फेब्रुवारी, १२ फेब्रुवारी आणि १३ फेब्रुवारी २०२२ ला केले जाणार आहे. आयआयटी खरगपूरने दिलेल्या माहितीनुसार करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या वेळापत्रकामध्ये बदल देखील केला जाऊ शकतो.
Gate 2022 Schedule
- गेट २०२२ साठी ऑनलाइन नोंदणी सुरुवात- ३० ऑगस्ट २०२१
- रेग्यूलर ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख- २४ सप्टेंबर २०२१
- लेट फीससहित नोंदणीची शेवटची तारीख- १ ऑक्टोबर २०२१
- परीक्षेची तारीख-५,६,१२ आणि १३ फेब्रुवारी २०२२
- गेट रिझल्टची तारीख- १७ मार्च २०२२
How to Registration GATE 2022
- गेट २०२२ नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करावी लागणार आहे.
- गेट २०२२ ची वेबसाइट gate.iitkgp.ac.in वर जावे लागेल.
- तुम्ही एक किंवा दोन पेपर्ससाठी अर्ज करु शकता.
- पण एकच अर्ज भरला जाईल.
- जर तुम्ही एकाहून अधिक अर्ज भरले तर स्वीकारले जाणार नाहीत.
- इतर अर्ज रद्द केले जातील आणि त्याचे शुल्क परत केले जाणार नाही.
GATE 2022 Application Fees
- एससी, एसटी, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांसाठी गेट अर्ज शुल्क ७५० रुपये आहे.
- लेट फीससहित एकूण फीस- १ हजार २५० रुपये
- इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क- १ हजार ५०० रुपये
- लेट फीससहित २ हजार रुपये शुल्क भरावे लागेल.
Important Links For GATE 2022
GATE 2022 परीक्षेचे पोस्टर – https://bit.ly/3il7YTF
GATE 2022 जाहिरात – https://bit.ly/3fwJ4i6
GATE 2022 अधिकृत वेबसाईट – gate.iitkgp.ac.in
Table of Contents