Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

गंगाबाई बडोले विज्ञान संस्था गोंदिया भरती २०१९

Gangabai Badole Institute of Science Gondia Bharti 2019

गंगाबाई बडोले विज्ञान संस्था गोंदिया येथे सहाय्यक प्राध्यापक व प्राचार्य पदाच्या ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक व प्राचार्य
  • पदसंख्या – ८ पदे
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • फीस – रु. १००/-
  • नोकरी ठिकाण – सावरी, गोंदिया
  • अर्ज करण्याचा पत्ता – गंगाबाई बडोले विज्ञान संस्था, सावरी, गोंदिया ४४१६१४
  • अर्ज करण्यची शेवटची तारीख – ८ नोव्हेंबर २०१९

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात १  जाहिरात २


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड