महाभरती गांधी जयंती आणि नवरात्री कॉन्टेस्ट विजेते जाहीर – Gandhi Jayanti Mahabharti Contest Result 2022 By MahaBharti
Gandhi Jayanti Mahabharti Contest 2022 Result
Gandhi Jayanti Mahabharti Contest 2022 By MahaBharti
मित्रांनो, २ ऑक्टॉबर २०२२, गांधी जयंतीच्या औचित्याने आम्ही महाभरती वर गांधी जयंती आणि नवरात्री ऑनलाईन कॉन्टेस्ट आयोजित करून आपल्याला काही गिफ्ट्स देत आहोत. महाभरतीद्वारे गांधी जयंती आणि नवरात्री उत्सवाचा भाग म्हणून हि एक स्पर्धा आयोजित केली आहेत. तसेच या स्पर्धे अंतर्गत खालील ३ विजेत्यांना बक्षीस देऊ.
या स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धकांची नावे
????प्रथम : संदिप आव्हाड
????द्वितीय : केदार संजय पाटील
????तृतीय : सुशांत लाड
अभिनंदन !
वरील सर्व विनर्सला विनंती आहे कि त्यांनी महाभरती एक्साम मध्ये लॉगिन करून आपले प्रोफाइल मध्ये आपला पूर्ण पत्ता, पिनकोड, लँडमार्क अपडेट करावे, म्हणजे आम्ही लगेच बक्षिसे कुरियर करू.
धन्यवाद !!
????Contest Link????
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
कॉन्टेस्ट बद्दल माहिती आणि नियम :
- त्यांनी योग्य प्रश्नांची उत्तरे किती लवकर दिली या आधारावर विजेत्यांची निवड केली जाईल. आझादी का अमृत महोत्सव क्विझमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना 75 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 60 मिनिटे दिली जातील
- एखादी व्यक्ती फक्त एकदाच सहभागी होऊ शकते म्हणजे त्याला/तिला आझादी का अमृत महोत्सव प्रश्नांची उत्तरे देण्याची एक संधी मिळेल.
- आझादी का अमृत महोत्सव क्विझमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या कोणालाही त्यांच्या नाव, पत्रव्यवहार पत्ता, ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक भरावा लागेल.
- बक्षिसे कुरियर द्वारे पाठवली जातील, कुरियर सेवा आपल्या पत्यावर उपलब्ध असेल तरच.
1st – boAt Wave Lite Smartwatch
TAGG Verve NEO Smartwatch
Allen Solly T-Shirt
(Or Any Worth 599/-)
Table of Contents