गडहिंग्लज व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था कोल्हापूर भरती 2019
Gadhinglaj Vyapari Nagari Sahakari Pat Sanstha Kolhapur Bharti 2019
गडहिंग्लज व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गडहिंग्लज कोल्हापूर येथे वसुली अधिकारी, कँशिअर कम क्लार्क, पिग्मी एजंट पदाच्या 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज सादर करावे.
- पदाचे नाव – वसुली अधिकारी, कँशिअर कम क्लार्क, पिग्मी एजंट
- शैक्षणिक पात्रता – उमेदवारा बी.कॉम / १२ वी पास असावा.
- नोकरी ठिकाण – गडहिंग्लज, कोल्हापूर
- अर्ज प्रक्रिया – ऑफलाइन
- अर्ज करण्याचा पत्ता – बागी कॉम्प्लेक्स शेजारी, संकेश्वर रोड, गडहिंग्लज, कोल्हापूर
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App