शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर भरती २०२०

GAC Nagpur Recruitment 2020


GAC Nagpur Recruitment 2020 : शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर येथे प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२० आहे.

  • पदाचे नाव – प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक
  • पद संख्या – १५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – Post Graduate in Ayurved Subject
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – १८ जून २०२० आहे.
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, राजे रघुजी नगर, उमरेड रोड, सकदारदारा चौक, नागपूर ४४००२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जून २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For GAC Nagpur Bharti 2020
PDF जाहिरात : http://www.gacnagpur.org/#
अधिकृत वेबसाईट : http://gacnagpur.org/


Leave A Reply

Your email address will not be published.