Maharashtra FYJC CET 2021 – FYJC CET अर्जात दुरुस्तीसाठी विंडो खुली

FYJC Admission 2021

Maharashtra FYJC CET 2021 

FYJC Admission 2021 : The window has been opened from 5 pm on July 31, 2021 for correction in the Common Entrance Test (FYJC CET 2021) applications for the 11th admission in the state. If students need to make any corrections in their application, it can be done from 31st July to 2nd August. Further details are as follows:-

अकरावी प्रवेशांसाठी होणाऱ्या सीईटीच्या अर्जांमध्ये विद्यार्थ्यांना दुरुस्ती करता येणार आहे. ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एकाहून अधिक अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज डिलीट करता येणार

काही विद्यार्थ्यांनी एकाहून अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विद्यार्थ्यांनी योग्य ते एकच आवेदनपत्र ठेवून अन्य अर्ज डिलीट करण्याची सुविधा १ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा देखील २ ऑगस्ट २०२१ पर्यंत उपलब्ध राहील. विद्यार्थ्यांनी हे ध्यानात घ्यावे की संगणक प्रणालीत एकच योग्य अर्ज असल्याची खातरजमा करावी आणि अन्य अधिकचे अर्ज डिलीट करावेत.

What kind of change or correction can be made? 

  • – ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक
  • – परीक्षेचे माध्यम, सेमी इंग्रजीचा विकल्प, सामाजिक शास्त्रे या विषयाच्या प्रश्नांचे माध्यम
  • – विद्यार्थ्यांचा तात्पुरता किंवा कायमच्या निवासस्थानाचा पत्ता, त्यानुसार परीक्षा केंद्रासाठी निवडलेला जिल्हा, तालुका किंवा शहराचा विभाग
  • – प्रवर्ग

How to repair an application? 

  • – अकरावी सीईटीच्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर आपला अॅप्लिकेशन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक वापरून लॉग इन करावे.
  • -नंतर एडिट ऑप्शन (Edit Option) वर क्लिक करून भरलेल्या माहितीत दुरुस्ती करता येईल.
  • – आवश्यक ती दुरुस्ती केल्यानंतर दुरुस्तीसह फॉर्म सबमिट करावा.
नोटीस – https://bit.ly/3fkkUr1

Maharashtra FYJC CET 2021 Registration Process

FYJC Admission 2021 : A new website has been created for the registration of the Eleventh (11th Admission 2021) CET. This website will be operational from Monday today. Students will be able to register today, Monday 26th July from 3 pm. Apart from State Board, students of other Boards will be able to register from 28th July. Further details are as follows:-

अकरावी सीईटीसाठी नवी वेबसाइट; २६ जुलै २०२१ पासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया 

अकरावी सीईटीच्या नोंदणीसाठी नवी वेबसाइट तयार करण्यात आली आहे. ही वेबसाइट आज सोमवारपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. जुन्या वेबसाइटहून सीईटीसाठी साधारण एक लाख ४६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

CBSE, ICSE आणि अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी CET नोंदणी आजपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ‘सीईटी’ चे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सोमवारी (दि.26) दुपारी 3 वाजल्यापासून पुन्हा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ऑनलाईन पध्दतीने https://cet. 11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही सुविधा दि.2 ऑगस्ट अखेर पर्यंत उपलब्ध असणार आहे.

विद्यार्थ्यांना आज सोमवारी २६ जुलैला दुपारी ३ वाजतापासून नोंदणी करता येणार आहे. राज्य मंडळ वगळता इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना २८ जुलैपासून नोंदणी करता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी रविवारी रात्री दिली.

विद्यार्थ्यांना http://cet.11thadmission.org.in या वेबसाइटहून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना २ ऑगस्टपर्यत सीईटीसाठी नोंदणी करता येणार आहे. याबाबतची माहिती अॅप्लिकेशन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकून मिळवता येणार आहे. सीईटीची नोंदणी करतांना राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क नसल्यामुळे त्यांना आजपासून नोंदणी करता येणार आहे. मात्र, अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना १७८ रूपये शुल्क घेण्यात येणार आहे.


FYJC CET 2021 Helpline For 11th Admission 

FYJC Admission 2021 : The State Board of Secondary and Higher Secondary Education has set up a department-wise helpline to help students appearing for the CET for Class XI admission if they have any difficulty in filling up the online application for the CET as well as any queries regarding the examination. 

दहावी निकालाच्या दिवशी बोर्डाच्या वेबसाईटवर झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर विद्यार्थ्यांना संध्याकाळपर्यंत ऑनलाइन निकाल पाहता आला नव्हता. बोर्डाच्या वेबसाईटवरील सर्व्हर बिघाडाची समस्या अकरावी सीईटीचा ऑनलाइन प्रवेश अर्ज भरतेवेळीही निर्माण झाली आहे. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना सीईटीचा अर्ज भरता आलेला नाही.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन – CET Helpline

अकरावी प्रवेशासाठी सीईटी देणाऱया विद्यार्थ्यांना सीईटीचा ऑनलाइन अर्ज भरताना काही अडचणी असल्यास तसेच परीक्षेसंदर्भात काही शंका असल्यास त्या सोडविण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागनिहाय हेल्पलाइन सुरू केली आहे. मुंबई विभागीय मंडळातील विद्यार्थी मुंबई विभागीय शिक्षण सचिव राजेंद्र अहिरे, सहाय्यक सचिव नीलम ढोके, वरिष्ठ अधिक्षक एस. एस. फाटक यांच्याशी अनुक्रमे 9423933435, 9869086061, 9869433816 या क्रमांकावर किंवा [email protected] या वेबसाईटवर संपर्क साधू शकतात.

विभागीय मंडळ – संपर्क क्रमांक

  • १) पुणे – ९६८९१९२८९९ / ८८८८३३९५३०
  • २) नागपूर – ९४०३६१४१४२ / ९८९०५१४८३९
  • ३) मुंबई – ९४२३९३३४३५, / ९८६९०८६०६१
  • ४) औरंगाबाद – ९९२२९००८२५ / ९४२३४६९७१२
  • ५) अमरावती – ९९६०९०९३४७ / ९४२३६२१६४७
  • ६) कोल्हापुर – ७५८८६३६३०१ / ८००७५९७०७१
  • ७) नाशिक – ८८८८३३९४२३ / ८३२९००४८९९
  • ८) लातुर – ९४२१६९४२८२ / ९४२१७६५६८३
  • ९) कोकण – ८८०६५१२२८८/ ८८३०३८४०४४

http://cet.mh-ssc.ac.in – Apply Online

FYJC Admission 2021– 11th CET 2021 Admission – Maharashtra FYJC CET Exam 2021 is expected to begin from 20 July 2021. This CET Exam is expected to schedule before 21 August 2021. The Examination portal will start Soon For this CET Process.

11th Admission CET 2021

Maharashtra FYJC CET 2021 Apply Online – cet.mh-ssc.ac.in

The application Registration forms are expected to be released by 1st Aug at the official website, 11thadmission.org.in & http://cet.mh-ssc.ac.in/. This year, the Maharashtra Board or MSBSHSE students will not have to pay any fee for the college admission forms. Considering they have paid board exam fee and since boards were not held, they will not be charged the FYJC application fee.

21 July 2021 – अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी सीईटीची वेबसाईट लुडकली आहे. दहावी निकालाच्या दिवशी बोर्डाच्या वेबसाईटवर झालेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर विद्यार्थ्यांना संध्याकाळपर्यंत ऑनलाइन निकाल पाहता आला नव्हता. बोर्डाच्या वेबसाईटवरील सर्व्हर बिघाडाची समस्या अकरावी सीईटीचा ऑनलाइन प्रवेश अर्ज भरतेवेळीही निर्माण झाली आहे. रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना सीईटीचा अर्ज भरता आलेला नाही.

Usually, the FYJC admissions are granted on the basis of SSC result, however, the state government has taken the decision to conduct CET for FYJC admission 2021 as the SSC exams had been cancelled this year. The registration for FYJC CET 2021 is expected to begin in the third week of July.

दहावीचा निकाल लागल्यावर अकरावीच्या प्रवेशासाठी (eleventh class admission) केंद्रीय प्रवेश समितीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येतात. मात्र, यंदा अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक सीईटीचे (CET for eleventh) आयोजन करण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वीच विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यावर शिक्षण मंडळाचा भर असल्याने त्यासाठी १ ऑगस्टपासून नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, तंत्रनिकेतनची नोंदणी अगोदरच सुरू झाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. (admission for eleventh class start from 1 august)

राज्यमंडळामार्फत सन २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा उत्तीर्ण /प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी

१)विद्यार्थ्याने प्रथम संगणक प्रणालीमध्ये स्वतःचा बैठक क्रमांक व आईचे नाव याबाबतची माहिती भरावी. सदर माहिती सादर (Submit) केल्यानंतर उर्वरित रकान्यातील माहिती आपोआप भरली जाईल. विद्यार्थ्याने दिलेल्या रकान्यात त्याचा ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास) भरावा.

२) विद्यार्थ्याला परीक्षेसाठी माध्यमाची निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला आहे. इ. १० वीच्या परीक्षेचे माध्यमाप्रमाणे या परीक्षेसाठीचे माध्यम त्याने सदर रकान्यात निश्चित करावे. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल. तथापि, सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या विषयासाठी विद्यार्थ्यास इ.१० वीच्या माध्यमानुसार उर्वरित अन्य ७ माध्यमांपैकी एक माध्यम निश्चित करावे लागेल.

३) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या/कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका/शहराचा विभाग निश्चित करण्याचा विकल्प देण्यात येईल, तो विद्यार्थ्यांनी निश्चित करावा. सदर परीक्षेला प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सदर विद्यार्थ्याने निवडलेल्या तालुक्यासाठी/शहरी विभागासाठी मंडळाने निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रापैकी कोणतेही एक केंद्र विद्यार्थ्याला परीक्षेसाठी देण्यात येईल.

४) उपरोक्तप्रमाणे माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्र सादर (Submit) करावे. त्यानंतर विद्यार्थ्याने आवेदनपत्राची प्रिंट काढून जतन करुन ठेवावी.

५) उपरोक्त विद्यार्थ्यांना सदर परीक्षेसाठी वेगळे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

FYJC Admission 2021 Maharashtra

For students who have passed/appeared secondary school certificate (std x th) Examination from state board in the year 2021-

1) While filling the form, students must fill their seat number and mother’s name in the online system. Once they submit this, other details will be filled automatically. Students should provide their Email ID (If available) in the given space.

2) Students have been given the option of selecting the medium of examination. They can select the medium as per their ‘Std. X’ Examination and provide the information regarding medium for Examination in the given space. If student selects Semi English Medium option, the English, Mathematics and Science subjects will be in English medium. For social science (History and Political Science, Geography) the student has to select one medium out of 7 other mediums as per his/her ‘Std.Xth’ Examination.

3) Students must confirm the option of selecting District and Taluka for the examination centre as per the their temporary/permanent residential address. Considering the number of students appearing for the exams from that particular Tehsil (Taluka) the board will assign any one centre to the student.

4) After filling the information as per the instructions the student must submit the form. After the submission of their form students must take a printout and keep it safe

5) Students from this category are not required to pay the examination fees.

राज्यभराताली विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या इयत्ता ११ वीच्या सीईटी परीक्षेची तारखी अखेर आज जाहीर झाली आहे. २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत ही परीक्षा राज्यभरात पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना २० जुलै (उद्या) सकाळी ११.३० वाजेपासून २६ जुलैपर्यंत या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

राज्यात काही दिवस अगोदरच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी इयत्ता ११ वी ची सीईटी द्यावी लागणार आहे. या सीईटीच्या आधारेच विद्यार्थ्यांना विविध नामांकीत महाविद्यालयांमध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळत असतो.

जे विद्यार्थी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरतील त्यांना हॉल तिकीट देखील ऑनलाईन मिळणार आहेत. १०० गुणांची ही परीक्षा असणार आहे. या प्रवेश परिक्षेसाठी राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. १०० गुणांच्या या परिक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ दिला जाईल.

The online admission process for std XI, in the defined six online admission areas Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) in Mumbai, Thane, Raigad districts, Pune and Pimpari-Chinchwad Municipal Corporation areas alongwith Nagpur, Amravati, Nashik and Aurangabad Municipal Corporations is applicable to all recognized Junior Colleges affiliated to the Maharashtra State Board and it is mandatory for all to participate in the online admission process, as all admissions will be done through online process only.

Maharashtra FYJC CET 2021: Important Dates 

Name of the Event Date
FYJC CET Forms releasing July 19, 2021 (Likely)
FYJC CET 2021 exam August 21, 2021

According to further reports by Patil, all the students who have passed class 10 will be assured a seat in FYJC. However, those students who are appearing for FYJC CET 2021, they will be given priority for 11th admissions to all FYJC institutes. Once their admissions are done, it is only after the other students, those who did not appear for CET, will be given admissions.

FYJC Admission 2021 11th CET – अकरावी प्रवेशांसाठी यंदा प्रथमच घेण्यात येणारी सामाइक प्रवेश परीक्षा (CET) २१ ऑगस्टपर्यंत घेणार असल्याचे सूतोवाच राज्य माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी केले. CET साठी अर्ज प्रक्रिया १९ जुलैला सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. या पोर्टलची लिंक मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार असून, CET द्यायची की नाही, हे विद्यार्थ्यांना ठरवता येणार आहे.

This year SSC students appearing for CET will have an added advantage as CET will be conducted ‘free of cost.’ Varsha Gaikwad announced that no student of the eligible state board will be asked to pay the examination fee this time. This is because they have already paid the exam fee for the cancelled SSC Board exams. However, students from other boards will have to pay the stipulated fee to sit for the exams.

It was earlier announced that Common Entrance Test, CET Dates would be announced after the SSC Results are declared. Varsha Gaikwad took to her twitter in May and announced that a CET will be conducted for 11th admission in order to ensure uniformity. It is also being done to give an equal opportunity to all students. However, it would be conducted when the COVID-19 situation is relatively better in the state.

राज्यातील सुमारे 16.5 लाख विद्यार्थ्यांचे दहावीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशांचे वेध लागले आहेत. त्याची प्रक्रिया राज्य माध्यमिक मंडळाकडून सुरू करण्यात आली असून, १९ जुलै पासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या वेबसाइटवरून CETसाठी अर्ज करता येणार आहे. याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून, वेबसाइटवर सीईटी पोर्टलची लिंक देण्यात येणार आहे. या लिंकवर विद्यार्थ्यांनी बैठकक्रमांक दाखल केल्यानंतर सीईटी द्यायची आहे की नाही, असे दोन पर्याय विचारले जातील. विद्यार्थ्यांनी दोन्हीपैकी एक पर्याय निवडून नोंदणी करायची आहे. CET देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा पर्याय निवडल्यानंतर त्यांचा परीक्षा अर्ज मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने दाखल होईल. प्रवेश परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने त्याची केंद्रे लवकरच जाहीर करण्यात येतील, असेही मंडळाने स्पष्ट केले.

This CET will be based on class 10 syllabus and will follow an objective paper pattern. There will be Multiple Choice Questions (MCQs) for 100 marks. It is also to be noted that this CET is purely optional and not necessary for students to appear for. However, as per the rules, during the 11th admission process student will be given priority in all junior colleges on the basis of merit in the CET. Only after the admission process is completed for students those who have given the entrance test, admission process for other students will be started.

Region Email ID
Mumbai [email protected]
Pune [email protected]
Nagpur [email protected]
Nashik [email protected]
Aurangabad [email protected]
Amravati [email protected]

 

CET परीक्षा दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारलेली असून, गणित, विज्ञान, इंग्रजी आणि समाजशास्त्र या चार विषयांमधील एकूण १०० प्रश्न विचारले जाणार आहेत. यासाठी अभ्यासक्रमातील काही भाग काढून स्वतंत्र अभ्यासक्रम दिला जाणार असून, तोही लवकरच जाहीर केला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा ताण हलका होणार असून, मंडळाने दिलेल्या अभ्यासक्रमाचाच सीईटीसाठी विचार केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Mayuri pawar says

    Aatta cet cha abyas karayacha ka nahi

  2. KUNAL KHARAT says

    Mi sahmti ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड