FTII प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर; येथे करा डाउनलोड

FTII 2021 Admit Card 2021

FTII 2021 Admit Card 2021

FTII 2021 Admit Card 2021 : The Film and Television Institute of India has announced the admission papers for the Joint Entrance Examination (JET) 2021. You can go to the official website and download the ticket by following the steps given in the news. Further details are as follows:-

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे संयुक्त प्रवेश परीक्षा (JET) 2021 साठी प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकता. ही प्रवेश परीक्षा १८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. ग्रुप ए ची प्रवेश परीक्षा १८ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत घेतली जाणार आहे. ग्रुप बीची प्रवेश परीक्षा १९ डिसेंबरला सकाळी ९ ते १२ वेळेत होणार आहे. तर ग्रुप सीची परीक्षा दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत घेण्यात येईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How to Download FTII Admit Card 2021 

  • अधिकृत वेबसाइट ftii.ac.in वर जा.
  • त्यानंतर होमपेजवरील ‘Admissions: Joint Entrance Test 2021 – Registrations Closed’ या लिंकवर क्लिक करा.
  • समोर चार पर्याय दिसतील. प्रवेशपत्र डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा.
  • स्क्रीनवर प्रवेशपत्र दिसेल. ते डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.

The All India Level Examination i.e. Joint Entrance Examination 2021 (JET 2021) is the first stage of this selection process. It will consist of objective type and subjective questions. Three hours will be given for the exam. Written test will be conducted in 26 cities of India.

The All India Level Examination i.e. Joint Entrance Examination 2021 (JET 2021) is the first stage of this selection process. It will consist of objective type and subjective questions. Three hours will be given for the exam. Written test will be conducted in 26 cities of India.

Important

उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. यामध्ये काही चूक असल्यास विभागाशी संपर्क साधून ते दुरुस्त करता येईल. परीक्षेसाठी प्रवेशपत्र खूप महत्त्वाचे आहे. प्रवेशपत्र नसेल तर तुम्हाला परीक्षेला बसू देता येणार नाही.

अधिकृत वेबसाईट – ftii.ac.in 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड