FSSAI अंतर्गत 39 रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज – मुदतवाढ

FSSAI Recruitment 2021

FSSAI Recruitment 2021 : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत प्रधान व्यवस्थापक, सहसंचालक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपसंचालक, व्यवस्थापक पदांच्या 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2021 7 जून 2021 (मुदतवाढ) आहे.

FSSAI Recruitment 2021

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावप्रधान व्यवस्थापक, सहसंचालक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपसंचालक, व्यवस्थापक
 • पदसंख्या – 39 पदे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2021 7 जून 2021 (मुदतवाढ)  आहे.
 • अधिकृत वेबसाईट – www.fssai.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For FSSAI Recruitment 2021
PDF जाहिरात : https://bit.ly/2RuNkFJ
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2RuNkFJ

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
 1. Amit says

  Ya sarv vacancy sathi tyana govt job aslelach pahije kay ?
  Fresher nai ka chalnar please advise

 2. Prafulla Ashok palaspagar says

  Sir iam 12passed age 26

 3. Ikhar Pankaj says

  Mi bsf vrs alo ahe Mazi sarvis 21year zali mala security officer cha job hawa

 4. Riyaz Patel says

  Fssai officer ban ne ke liye qullification kitni honi chahiye

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड