शासकीय इंटर्नशिपची मोठी सुवर्णसंधी – FSSAI इंटर्नशिप योजना 2022

FSSAI Internship Scheme 2022

FSSAI Internship Scheme 2022

FSSAI Internship Scheme 2022 : Great golden opportunity of internship in FSSAI. The FSSAI Internship Program will provide opportunities for interns to learn new things in various fields such as food regulation and food security administration. Further details are as follows:-

Government Internship: उमेदवारांनो, FSSAI मध्ये इंटर्नशिपची मोठी सुवर्णसंधी; हा चान्स अजिबात सोडू नका. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India Internship 2022) इथे लवकरच उमेदवारांना इंटर्नशिपची (FSSAI Internship Scheme 2022) संधी उपलब्ध होणार आहे.  

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

FSSAI इंटर्नशिप प्रोग्राम फूड रेग्युलेशनच्या आणि अन्न सुरक्षा प्रशासन अशा विविध क्षेत्रात इंटर्नला (Government Internship Program) नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी ही सरकारी कार्यलयात इंटर्नशिपची (Central government Internship Program) सुवर्णसंधी असणार आहे. या इंटर्नशिपसाठी अप्लाय (How to apply for FSSAI Internship) कसं करणार जाणून घेऊया याबद्दलच्या डिटेल्स.

Eligibility Criteria For Central government Internship Program

  • भारतातील/विदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुढील शिक्षण घेत असलेले उमेदवार या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी पात्र असणार आहेत.
  • रसायनशास्त्र किंवा जैवरसायनशास्त्र किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा अन्न आणि पोषण किंवा खाद्यतेल तंत्रज्ञान किंवा सूक्ष्मजीवशास्त्र किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा कृषी किंवा बागायती विज्ञान किंवा औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र किंवा विषशास्त्र किंवा सार्वजनिक आरोग्य किंवा जीवन विज्ञान किंवा जैवतंत्रज्ञान किंवा फळ आणि भाजी तंत्रज्ञान किंवा अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी.यामध्ये पदव्युत्तर पदवी अथवा B.Tech/BE मध्ये शिक्षण घेत असलेले उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत.
  • PG डिप्लोमा/पत्रकारिता, जनसंपर्क आणि जनसंपर्क अधिकारी पदवी असलेल्या उमेदवारांनाही इंटर्नशिपची संधी मिळणार आहे.
  • बी.ई. / बी. टेक संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर अभियांत्रिकी किंवा संबंधितब्रांचमध्ये शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनाही इंटर्नशिपची संधी देण्यात येणार आहे.
  • सार्वजनिक धोरण सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा बॅचलर/मास्टर ऑफ लॉमध्ये शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनाही इंटर्नशिपची संधी देण्यात येणार आहे.
  • फूड टेक्नॉलॉजी किंवा संबंधित विषयातील बॅचलर प्रोग्रामच्या 3ऱ्या / 4थ्या वर्षातील विद्यार्थीही अप्लाय करू शकणार आहेत.

Duration of FSSAI Internship Scheme

The internship will be available at different times throughout the year, the internship will be offered for a period of up to 03 months, which can be extended up to a maximum of 06 months. Internships of less than one month duration will not be offered.

FSSAI Internship Locations 

ही इंटर्नशिप संपूर्ण देशभरातील कार्यालयांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईस्थित ऑफिसचाही समावेश आहे. FSSAI (पश्चिम क्षेत्र), हॉल मार्क बिझनेस प्लाझा, संत ज्ञानेश्वर मार्ग, समोर. गुरुनानक हॉस्पिटल रोड, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 या पत्त्यावर ही इंटरशीप होणार आहे.

How to Apply For FSSAI Internship

  • Interested and eligible students can apply online in the specified format.
  • Candidates selected for the final selection may be required to submit a short writing / presentation.
  • The final list of selected candidates along with their date of admission and internship tenure will be announced online on the FSSAI website.

Food Safety and Standards Authority of India Internship 2022 Stipend

  • या इंटर्नशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 10,000/- रुपये प्रतिमहिना Stipend दिला जाणार आहे.
  • या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://fssai.gov.in/internship/ या लिंकवर क्लिक करा

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड