France Job Openings For Indians – कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत फ्रान्सचे काऊन्सिलेट – जनरल जीन मार्क सेरे चार्लेट – आणि त्यांच्या टीमने मुंबईतील – विद्याविहार येथील स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य – विकास प्रबोधिनीस भेट दिली. राज्यातील युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही भेट अतिशय महत्त्वाची होती. या भेटीत फ्रान्सचे काऊन्सिलेट जनरल चार्लेट यांनी मंत्री लोढा यांच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य – विकास प्रबोधिनीबाबत अधिक जाणून घेतले आणि दोन्ही देशांना या संकल्पनेचा कसा लाभ होईल यावर चर्चा देखील केली.
फ्रान्सचे काऊन्सिलेट जनरल यांनी प्रबोधिनीच्या संकल्पनेचे कौतुक केले. भारतातील तरुणांना याचा नक्की फायदा होईल, असा विश्वासदेखील यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला. या प्रबोधिनीमार्फत दोन्ही देशांतील नागरिकांना अतिशय अनोख्या संधी उपलब्ध होणार आहेत. आजच्या घडीला जवळपास ८०० फ्रेंच कंपन्या भारतात कार्यरत आहेत. त्या कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळाचा विचार करून भारतातील तरुणांना संधी मिळेल.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















