वन सर्वेक्षण अहवाल २०१९
Forest Survey 2019 - 2020
Maharashtra Forest Survey 2019 – 2020 – Van Sarvekshan Ahwal Details 2019 For the Competitive Examinations is given below. The geographical Details are mentioned below.
» केंद्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 नुसार
» राज्याच्या वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात 2017 च्या तुलनेत 975 चौरस किलोमीटर वाढ झाली आहे. वनेतर क्षेत्रातील वृक्षाच्छादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.(9831=> 10806 चौ.की.मी)
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
» राज्याच्या वनाच्छादनात सुद्धा 95.56 चौ.कि.मी ची वाढ नोंदविण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 16.50% क्षेत्र वनाच्छादित आहे
» कांदळवन क्षेत्रात 16 चौ.कि.मी ची वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. ही वाढ प्रामुख्याने रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात आहे. याबाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.(1st गुजरात, 2nd महाराष्ट्र)
» जिल्ह्याच्या क्षेत्रफळापैकी वनक्षेत्राचे प्रमाण –
1) गडचिरोली -68.81%
2) सिंधुदुर्ग -54.31%
3) रत्नागिरी -51.33%
» सर्वाधिक वनक्षेत्र असणारे जिल्हे –
1) गडचिरोली 2)रत्नागिरी 3)चंद्रपूर
4) अमरावती 5)ठाणे
» एकूण वनक्षेत्रापैकी
अति घनदाट वने – 2.83%
मध्यम घनदाट – 6.69%
खुली वने – 6.98%
» भारतीय वनसर्वेक्षण अहवालानुसार राज्याचे एकूण वनाच्छादन क्षेत्र 50 हजार 778 चौरस किलोमीटर एवढे झाले आहे. 2017 मध्ये 50,682 चौरस किलोमीटर एवढे होते. त्या तुलनेत यंदा वाढ झालेली आहे.
» ही वाढ 0.19% एवढी आहे
» 2017 च्या अहवालानुसार, कांदळवन क्षेत्र 304 चौ. कि. मी. होते. ते 2019 मध्ये 320 चौ. कि. मी. झालेले आहे. 1.14% वाढ
» भारतीय वनस्थिती अहवाल 2019 नुसार महाराष्ट्रात 440.51 दशलक्ष टन कार्बनसाठा आहे. देशात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे
» अहवालानुसार घनदाट बांबू क्षेत्रात महाराष्ट्र राज्य हे देशात अग्रगण्य आहे. तर, एकूण बांबूप्रवण क्षेत्रात महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Forest bharti cha kay jala sir ata nigale hote te purn karnar kay nahi 2020 cha from bharun fkt list lawnayt ale pn samor kahi sagitle nahi purn mahiti dy sir
Please share details on link or website
मी माजी सैनिक आहे काही जागा असतील तर कळवा प्लीज