Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

फिल्म सिटी मुंबई येथे कंपनी सचिव पदाची भरती – मुदतवाढ

Film City Mumbai Recruitment 2020

Film City Mumbai Recruitment 2020 : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई येथे कंपनी सचिव पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. या भरती करिता उच्च वय मर्यादा 50 वर्षे आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 15 ऑक्टोबर 2020 (मुदतवाढ) आहे.

 Film City Mumbai Recruitment 2020

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावमुख्य सुरक्षा अधिकारी
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduate degree in Commerce
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2020 15 ऑक्टोबर 2020 (मुदतवाढ) आहे.
  • वयोमर्यादा – 50 वर्षे
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अधिकृत वेबसाईट – http://www.filmcitymumbai.org/
  • ई-मेल पत्ता : mdmfscdc@gmail.com
  • पत्ता : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव (पूर्व) मुंबई -400065

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Film City Mumbai Recruitment 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3k5CzCJ
अधिकृत वेबसाईट : http://www.filmcitymumbai.org/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड