फेब्रुवारीमध्ये 28 पैकी 14 दिवस बँका बंद, महाराष्ट्रात केव्हा सुट्या बघा! – February 2025 Bank Holidays

February 2025 Bank Holidays

या महिन्यात बँक हॉलिडेस बद्दल महत्वच अपडेट समोर आला आहे. फेब्रुवारी २०२५ महिन्यात एकूण 28 दिवसांपासून 14 दिवस सुट्ट्या असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या सुट्ट्यांची संख्या कमीअधिक होऊ शकते. फेब्रुवारी महिन्यांतील 28 दिवसांपैकी एकूण 14 दिवस बँका बंद आहेत. मात्र या काळात नेट बँकिंग, एटीएम, मोबाईल अॅप बँकिंग आदी व्यवहाराचे पर्याय चालूच राहतील.फेब्रुवारी महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद असल्या तरी प्रत्येक राज्यात सुट्ट्यांचे दिवस कमी-अधिक होऊ शकतात. स्थानिक नियम, सण-उत्सव यानुसार प्रत्येक राज्यांतील सुट्ट्यांमध्ये बदल होऊ शकतो. चला तर बघूया कोणत्या कोणत्या सुट्या आहेत समोर! 

February 2025 Bank Holidays

3 फेब्रुवारी रोजी सरस्वती पूजा आहे. त्यामुळे अगरतळा येथे बँका बंद असतील. 2 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी शनिवार, रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. 11 फेब्रुवारी रोजी थाई पूसाममुळे चेन्नईत बँका बंद असतील. 12 फेब्रुवारी रोजी श्री रविदास जयंती आहे. त्यामुळे शिमला येथे बँक बंद असतील. 15 फेब्रुवारी रोजी शनिवार आहे. या दिवशी लुई-नगाई-नीच्या निमित्ताने इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या दिवशी बेलापूर, मुंबई, नागपूरमधील बँका बंद असतील. 20 फेब्रुवारी रोजी गुरूवार आहे या दिवशी स्टेटहुड डे आहे. त्यामुळे या दिवशी इटानगर येथे बँका बंद असतील. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. त्या दिवशी अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगढ़, देहरादून, हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगाना), जयपूर, जम्मू, कानपूर, कोच्ची, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम या ठिकाणी बँका बंद असतील. 28 फेब्रुवारी रोजी गंगटोक येथे बँका बंद असतील. 16 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. यासह 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी शनिवार आणि रविवारी बँकांना सुट्टी असेल.

 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड