FDCM नागपूर येथे “या” पदाची रिक्त जागा; नवीन जाहिरात प्रकाशित!! असा करा अर्ज । FDCM Recruitment 2025
FDCM Nagpur Recruitment 2025
FDCM Bharti 2025
FDCM Nagpur Bharti 2025: FDCM Nagpur (Forest Development Corporation of Maharashtra Limited) has published an advertisement for the vacant posts. The name of the recruitment is “Retired Government Servant”. There are various vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Nagpur. The official website of FDCM Nagpur is fdcm.nic.in. Eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is 25th of July 2025. For more details about FDCM Nagpur Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (FDCM) अंतर्गत “सेवानिवृत्त शासकिय सेवक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२५ आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सेवानिवृत्त शासकिय सेवक
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक एफडीसीएम लि., एफडीसीएम भवन, ३५९/बी, हिंगणा रोड, अंबाझरी, नागपूर ४४००३६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://fdcm.nic.in/
How To Apply For Forest Development Corporation of Maharashtra Limited Application 2025
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For fdcm.nic.in Bharti 2025
|
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/gnwX0 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://fdcm.nic.in/ |
FDCM Bharti 2025
FDCM Bharti 2025 Latest Update – FDCM Bharti process for Krushi Adhikari, Up Krushi Adhikari &Krushi Sahayk will begin soon. This recruitment process will carried for more that 1 thousand vacancies. More details are given below.
मित्रानो, FDCM म्हणजेच महाराष्ट्र वन विकास महामंडळ या विभागात लवकरच मेगा भरती होणार आहे. या विभागात तब्ब्ल एक हजार पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या १ हजार ३५१ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र शासनाने १९७४ मध्ये फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र -एफडीसीएम या महामंडळाची स्थापना केली आहे. वन क्षेत्र कमी असलेल्या जमिनींवर सागवान, बांबू यांची लागवड करून चांगले उत्पन्न मिळविणे, तसेच ग्रामीण दुर्गम आदिवासी क्षेत्रातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे असा या महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश आहे. महामंडळाच्या प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रीय स्तरावरील १ हजार ६८८ पदांचा आढावा घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यात यापूर्वीच्या आकृतीबंधातील विविध संवर्गातील २८० पदे रद्द करण्याचा, तसेच आठ संवर्ग हे मृत म्हणजेच कायमस्वरुपी समाप्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मृत संवर्ग घोषित करण्यात आलेल्या या आठ संवर्गात सध्या कार्यरत पदे संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत अस्तित्वात राहतील त्यांच्या सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा मृत्यूनंतर मात्र ती भरली जाणार नाहीत. हे संवर्ग कायमस्वरुपी समाप्त होतील. या आठ संवर्गातील रिक्त असलेली साठ पदे तत्काळ रद्द करण्यात येतील.
वन महामंडळ १९८८-८९ पासून नफ्यात आहे. या महामंडळाने २०१० पासून शासनाला लाभांशदेखील मिळवून दिला आहे. या महामंडळाने टीक तसेच चिरान लाकडाचे उत्पादन, त्याची विक्री यातही चांगले काम केले आहे. महामंडळाने चिरान साग लाकडाचा नवीन संसद भवन तसेच अयोध्येतील राम मंदिरासाठीही पुरवठा केला असल्याची माहिती एका वन अधिकाऱ्याने दिली.
तसेच आता राज्यातील कृषी पर्यवेक्षकांची व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात अनुक्रमे ‘उप कृषी अधिकारी’ व ‘सहाय्यक कृषी अधिकारी’ असा बदल करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कृषी विभागांतर्गत कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात बदल करण्याबाबत विविध संघटनेमार्फत मागणी करण्यात येत आहे. या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात या निर्णयामुळे या पदाच्या वेतनश्रेणीत तूर्तास तरी कोणताही बदल होणार नसल्याचे समजते.
Table of Contents