अन्न व औषध प्रशासन विभाग भरतीचे प्रवेशपत्र डाउनलोड करा.. FDA Exam Date And Admit Card Download
FDA Exam Date And Admit Card Download
FDA Bharti hall Ticket Download
FDA Exam Date And Admit Card Download: In accordance with the above reference, the recruitment advertisement for filling up the vacant posts of Analytical Chemist and Senior Technical Assistant in Group-C cadre under the Commissioner, Food and Drug Administration, Madhya Pradesh, Mumbai was published in various newspapers in the state on 22.09.2024 and applications were invited online from 23 September, 2024 to 22 October, 2024. Accordingly, the online examination of the said cadre will be held from 30 December, 2024 to 31 December, 2024 at various examination centers in the state. In this regard, the detailed cadre-wise schedule will be published on the website before the examination.
उपरोक्त संदर्भानुसार आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, म. राज्य, मुंबई अंतर्गत गट-क संवर्गामधील विश्लेषण रसायन शास्रज्ञ, व वरिष्ठ तांत्रिक सहायक या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने पदभरतीची जाहिरात दि.२२.०९.२०२४ रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रात, अन्न व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येवून दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ ते २२ ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार सदर संवर्गाची ऑनलाईन परीक्षा ही दि. ३० डिसेंबर, २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. खालील लिंक वरून उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करावे. अन्न व औषध प्रशासन विभाग परीक्षा संपूर्ण माहिती – निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, पासिंग मार्क्स व इतर माहिती
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App