FCI मुंबई भरती २०१९

FCI Mumbai Bharti 2019


भारतीय खाद्य महामंडळ मुंबई येथे सहाय्यक श्रेणी -III (सामान्य / डेपो) पदाच्या २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक श्रेणी -III (सामान्य / डेपो)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय (पश्चिम), तिसरा मजला, दत्तपाडा रोड, राजेंद्र नगर, बोरिवली (पूर्व), मुंबई – ४०००६६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ डिसेंबर २०१९

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट1 Comment
  1. Siddhesh Sanjay Chavan says

    No

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे :NHM सांगली भरती २०२० | सशस्त्र सीमा बल भरती २०२०  । ACRTEC भरती २०२० व्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स !
/div>