FCI चा निकाल जाहीर, आपला निकाल पहा – FCI Manager Result 2023 Out, Direct Download Link

FCI Manager Result 2023 Out

FCI Manager Result 2023 – The Food Corporation Of India released the FCI Manager Result for Phase is published now, You can Check the result from  given link of  www.fci.gov.in. Candidates who have appeared in the FCI Manager exam which was conducted on 10th & 17th December 2022 can now check their Phase 1 results. The FCI Manager Prelims Result has been declared zone-wise. In the given post, we have provided the required necessary details regarding FCI Manager Result 2023.

FCI ने मॅनेजर पदभरतीचा निकाल जाहीर केला आहे, आपण www.fci.gov.in च्या दिलेल्या लिंक वरून निकाल पाहू शकता. हि परीक्षा 10 आणि 17 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. या FCI व्यवस्थापक परीक्षेत बसलेले उमेदवार आता त्यांचा पहिला टप्पा निकाल बघू शकतात. FCI व्यवस्थापक प्रिलिम्स निकाल झोन निहाय घोषित करण्यात आला आहे. दिलेल्या पोस्टमध्ये, आम्ही FCI व्यवस्थापक निकाल 2023 संबंधी आवश्यक आवश्यक माहिती आणि लिंक आम्ही दिलेली आहे. 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

FCI Manager Result 2023: Overview
OrganizationFood Corporation of India
Exam nameFCI Manager Exam 2022
PostManager Post
CategoryGovt Job
Vacancy113 Vacancies
Selection ProcessOnline Exam, Interview
Notification Date24th August 2022
Phase 1 Exam Date10th & 17th December 2022
Language of ExamEnglish & Hindi
Official Websitehttps://fci.gov.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड