फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अंतर्गत 37 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड!! | Fabtech Credit Society Bharti 2024

Fabtech Credit Society Walk in Application 2024

Fabtech Credit Society Bharti 2024

Fabtech Credit Society Bharti 2024: Fabtech Multistate Co-operative Credit Society Ltd Sangola Solapur is going to recruit for the various vacant posts of “Branch Manager, Branch Sales Manager, Business Loan Officer, Pygmy Agent, Branch Sales Executive”. There are a total of 37 vacancies available to fill posts. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address with all essential documents on 27th of November 2024. For more details about Fabtech Credit Society Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

फॅबटेक मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि. सांगोला अंतर्गत “ब्रँच मॅनेजर, ब्रँच सेल्स मॅनेजर, बिझनेस लोन अधिकारी, पिग्मी एजंट, बँच सेल्स एक्झिक्युटीव्ह” पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 नोव्हेंबर 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव –  ब्रँच मॅनेजर, ब्रँच सेल्स मॅनेजर, बिझनेस लोन अधिकारी, पिग्मी एजंट, बँच सेल्स एक्झिक्युटीव्ह
  • पदसंख्या37 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – सांगोला जि..सोलापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –  राज रुक्मिणी, हडको कॉलनी, चिन्मय पार्क रोड, लक्ष्मी मंदिरजवळ, सांगली ४१६४१६
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख27 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://www.fabtechmultistate.com/

Fabtech Credit Society Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
ब्रँच मॅनेजर 04
ब्रँच सेल्स मॅनेजर 04
बिझनेस लोन अधिकारी 03
पिग्मी एजंट 18
बँच सेल्स एक्झिक्युटीव्ह 08

Educational Qualification For Fabtech Credit Society Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ब्रँच मॅनेजर MBA / M.Com /B.Com/GDC
ब्रँच सेल्स मॅनेजर M.B.A./पदवीधर
बिझनेस लोन अधिकारी १२ वी पास / पदवीधर
पिग्मी एजंट १२ वी पास
बँच सेल्स एक्झिक्युटीव्ह १२ वी पास / पदवीधर

Selection Process For Fabtech Credit Society Application 2024

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारखा आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • उमेदवार 27 नोव्हेंबर 2024 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For fabtechmultistate.com Job 2024

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/bopAV
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.fabtechmultistate.com/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड