ZP Kendra Pramukh Bharti Exam Pattern And Syllabus – केंद्रप्रमुख भरती करिता अभ्यासक्रम, परीक्षा पॅटर्न व निवड पद्धती जाहीर

ZP Kendra Pramukh Bharti Exam Pattern And Syllabus

जिल्हा परिषदांच्या शाळांमधील केंद्रप्रमुख भरती करिता परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम डाउनलोड करा

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

ZP Kendra Pramukh Bharti Exam Pattern And Syllabus – The school education department has decided to fill up 50 percent of the vacant posts of Center Heads in Zilla Parishad schools through promotion and 50 percent through departmental limited examination. Therefore, the way for the recruitment of Center Heads for the Zilla Parishad schools in the state has been cleared, and the departmental limited competitive examination will be conducted through the State Examination Council. If this process is completed early, it will help in imparting quality education from government schools.  Aptitude and intelligence test will be conducted for recruitment through competitive examination. This objective multiple choice format exam will be conducted online or offline as per requirement. Examination will be conducted keeping in view the available vacancies. Candidates who qualify all eligibility criteria can apply for ZP School Cluster Head Bharti Exam 2023. Download ZP Kendra Pramukh Bharti Exam Pattern And Syllabus from below link. We are providing you brief information about Zilla Parishad Center Head Recruitment 2023 Exam Pattern, Zilla Parishad Cluster Head Recruitment 2023 Syllabus PDF. Go through all details given below:

Zilla Parishad Cluster Head Recruitment 2023 Syllabus PDF

जिल्हा परिषदांच्या शाळांमधील केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे पदोन्नतीने आणि ५० टक्के पदे विभागीय मर्यादित परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी घेतला आहे. कार्यपद्धतीनुसार पदे भरली जात नसल्याचे दिसल्याने भरतीचे प्रमाण बदलण्यात आले आहे. त्यानुसार आता ५० टक्के पदे पदोन्नतीने, तर ५० टक्के पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमाचे स्वरूपही जाहीर करण्यात आले. पदोन्नतीने नियुक्तीसाठी शिक्षण सेवक कालावधी वगळून अखंड नियमित तीन वर्षे सेवा पूर्ण केलेल्या उमेदवारांमधून सेवाज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारे निवड होईल. कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल. पदोन्नतीच्या कोट्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक पदे असल्यास ती पदे रिक्त होत जातील, तशी स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येतील. सर्व पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार ZP शाळा क्लस्टर हेड भरती परीक्षा 2023 साठी अर्ज करू शकतात, अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा . खालील लिंकवरून ZP केंद्र प्रमुख भरती परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम डाउनलोड करा…!!

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने जून २०२३ च्या शेवटच्या आठवड्यात आयोजन करण्यात येणार आहे.

त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे दि. १५ जून २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.  

🍀Maharashtra ZP Bharti Exam Pattern And Syllabus 2023

Kendrapramukh Exam Date OUT !! MSCE KP Exam Date

माहे जून २०२३ शेवटचा आठवडा (प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल होऊ शकतो) ऑनलाईन

ZP Kendra Pramukh Bharti Exam Eligibility

The probable schedule of the examination will be announced by the examination council. While the maximum age limit for this examination is 50 years, teachers who have completed three years of uninterrupted regular service excluding the period of graduation and teaching service with minimum 50% marks are eligible for the examination. It was clarified in the decision that the teachers of Zilla Parishad will be eligible for the district in which they are working.

ZP Kendra Pramukh Bharti Exam Pattern 2023

  • विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा:- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येईल.
  • परीक्षेचे आयोजन व स्वरुप :- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाद्वारे केंद्रप्रमुखाच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल, अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येईल. सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील. 
  • अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल. अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही. सदर परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येईल. सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
  • ऑनलाईन परीक्षा घेताना समान काठिण्य पातळीच्या किमान १० प्रश्नपत्रिका संच सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल. परीक्षार्थ्यांना समान काठिण्यपातळीचे विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील.
  • उपलब्ध रिक्त पदे विचारात घेऊन सदर परीक्षा घेण्यात येईल.
  • परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा परीषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.
  • या चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरुप खालीलप्रमाणे राहील:-

MSCE Pune Kendra Pramukh Selection Process 2023

निवड प्रक्रिया :-
६. १ लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
६. २ जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
६. ३ भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी / निवड यादी तयार करतांना समान गुण धारण करणा-या उमेदवारांचे क्रमांकन / प्राधान्य क्रमवारी सा.प्र.वि. शासन निर्णय दि. ०५/१०/२०१५, शासन पूरकपत्र दि. ०२/१२/२०१७ तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार निश्चित करण्यात येईल.

MSCE Pune Kendra Pramukh Exam Pattern 2023

परीक्षा योजना:-
५.१ परीक्षेचे टप्पे एक लेखी परीक्षा
५. २ परीक्षेचे स्वरूप – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
५.३ प्रश्नपत्रिका: एक
५. ४ एकुण गुण २००
५.५ लेखी परीक्षेची योजना व सविस्तर अभ्यासक्रम:- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील:-

Kendra Pramukh Syllabus | MSCE KP Exam Syllabus 2023

ZP Kendra Pramukh Syllabus 2023, The school education department has decided to fill up 50 percent of the vacant posts of center heads in Zilla Parishad schools through promotion and 50 percent through departmental limited examination.

Departmental Limited Competitive Examination:- Departmental Limited Competitive Examination will be conducted through Maharashtra State Examination Council.
Organization and Pattern of Examination :- The organization of aptitude and intelligence test for the selection of center head through departmental limited competitive examination will be conducted through such examination system as will be decided by the government. Examination centers in all the districts of the state will be determined by the said examination system.
Aptitude and Intelligence Test will be conducted. Of course subject wise test will not be conducted. The said examination will be conducted online/offline as per requirement. The said examination will be of objective multiple choice format.
The said examination system will keep at least 10 sets of question papers of equal difficulty level ready while taking the online examination. The examinees will be given different question papers of equal difficulty level.

ZP Kendra Pramukh Bharti Exam Pattern And Syllabus

Zilla Parishad Center Head Recruitment 2023 Exam Medium

परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम :- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील.

Zilla Parishad Cluster Head Recruitment 2023 Syllabus

 १ :भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे,

योजना व अद्ययावत शासन निर्णय-

अ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची) माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह)

ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ व सदर

अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली, २०११ (अद्ययावत दुरुस्त्यांसह) विश्लेषण, बलस्थाने व अडचणी

क) बाल हक्क संरक्षण कायदा, २००५ – बाल संरक्षण आणि सुरक्षा, भय आणि चिंता ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती

इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना

उपघटक २ : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/ संघटन व त्यांचे कार्य

UNICEF, NCERT, NUEPA, NCTE, CCRT, TISS, TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, SCERT, M, MIEPA, SISI, DIET, राज्य आंग्लभाषा इ.

उपघटक ३ : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

अ) इंटरनेटचा प्रभावी वापर

ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे

क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE +) ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान

(इ) माहितीचे विश्लेषण

फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब

उपघटक ४ : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती

अ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम

ब) अध्ययन निष्पत्तीतील उणीवा

क) सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन

ड) प्रश्न निर्मिती ( स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA

इ) प्रगत अध्ययन-अध्यापन शास्त्र

(फ) निकालासंबंधीची कामे

उपघटक ५ : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन

अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण

ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे

क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येणे. ड) संप्रेषण कौशल्य: समाज संपर्काची विविध साधने

उपघटक ६ : विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान

अ) मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान ब) चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी

क) क्रीडा विषयक घडामोडी.

Departmental Limited Competitive Examination Kendra Pramukh Eligibility 

शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीसाठी ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी. ही पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमीत सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

Syllabus of Kendra-Pramukh Recruitment Exam

परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी राहील. उमेदवारांना यापैकी एक माध्यम निवडावे लागेल. परीक्षा एकूण २०० गुणांची असेल.परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील.

पेपर क्रमांक घटक उपघटक प्रश्नसंख्या गुण
पेपर 1 बुध्दिमत्ता व अभियोग्यता अभियोग्यता- गणितीय चाचणी वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन तार्किक क्षमता,आणि व्यक्तिमत्व इ. 100 100
बुध्दिमत्ता- आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इ.
पेपर 2 शालेय शिक्षणातील नियम,अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह भारतीय राज्यघटनेतील नियम, अधिनियम व शिक्षणविषयक तरतूदी, संबंधित शैक्षणिक नवविचार प्रवाह सर्व कायदे योजना व अद्ययावतशासन निर्णय 10 10
शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य 10 10
माहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक) 15 15
अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती 15 15
माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन 20 20
विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेषकरुन इंग्रजी विषयज्ञान 15 15
संप्रेषण कौशल्य (समज संपर्क साधने) 15 15
एकूण 100 100
एकूण 200 200

Leave a Comment