Yavatmal DCC Bank Exam Pattern And Syllabus: YDCC बँक यवतमाळ भरती २०२५ : परीक्षा पद्धती व अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Yavatmal DCC Bank Exam Pattern And Syllabus : Yavatmal District Central Co-operative Bank Limited (YDCC Bank), Yavatmal, Maharashtra is hiring for Junior Clerk and Assistant (Peon) Posts. for this Recruitment bank is going to conduct online examination and interview. We have given here details about Yavatmal DCC Bank Exam Selection Process. Candidates can check YDCC Bank Exam Pattern And Syllabus here. Go through all details given here like Selection Process, Syllabus, Documents Required For YDCC Bank exam 2025. This will help candidates prepare better. If there is a new notification, there might be small changes, so always check the official announcement

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२५ अंतर्गत कनिष्ठ लिपिक, सहाय्यक (सहाय्यक कर्मचारी) इ. पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा वस्तुनिष्ठ (MCQ) स्वरूपाची असून साधारणपणे २ तासांची असेल. प्रश्नपत्रिकेत एकूण १०० प्रश्न राहतील आणि प्रत्येक प्रश्न १ गुणाचा असेल.

परीक्षेत पुढील विषयांचा समावेश असेल:

  • मराठी भाषा: शब्दसंग्रह, व्याकरण, समानार्थी- विरुद्धार्थी शब्द, वाक्यरचना, आकलन, लेखन कौशल्य.
  • इंग्रजी भाषा: व्याकरण, चुका शोधणे, वाक्य रचना, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, आकलन, वाक्य पूर्ण करणे.
  • सामान्य ज्ञान व चालू घडामोडी: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या योजना, पुस्तक-लेखक, पुरस्कार.
  • अंकगणित / संख्यात्मक क्षमता: साधी गणिते, प्रमाण व मिश्रण, नफा-तोटा, वेळ व काम, वेळ व वेग, वर्ग व वर्गमूळ, संख्यामालिका.
  • तर्कशक्ती / बुद्धिमत्ता चाचणी: कोडींग-डिकोडींग, श्रेणी (संख्या/आकृती), उपमा, विधान व निष्कर्ष, दिशानिर्देश, घड्याळे व दिनदर्शिका, आरशातील प्रतिमा.
  • निवड प्रक्रिया:
    लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल व त्यानंतर कागदपत्र पडताळणी/मुलाखतीद्वारे अंतिम निवड केली जाईल.

Yavatmal DCC Bank Exam Pattern 2025

Yavatmal DCC Bank Exam Pattern and Syllabus 2025
Yavatmal DCC Bank Exam Pattern 2025

Available for Amazon Prime