वनविभाग सराव पेपर ७ प्रकाशित | Van Vibhag Paper 7

Van Vibhag Paper 7

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Van Vibhag Paper 7 : Solve  Maharashtra Forest Guard Question Paper 2023 with the help of the MahaBharti Exam Online Mock Test Series. MahaBharti Exam is Providing you Free Van Vibhag Mock Test. Each Van Vibhag Sample Paper for Maharashtra Forest Guard has a design as Per TCS Pattern so do not miss out on any Paper. Start Solving this Daily Van Vibhag Practice Test series and check your Score Online at the same time. You can solve these test at any time. No time Bounding !! Best Luck ….!!

ऑनलाइन मॉक टेस्ट सिरीज किंवा फ्री मॉक टेस्टच्या मदतीने महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षा 2023 क्रॅक करा. महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षेतील प्रत्येक नमुना पेपरला नियुक्त वेटेज असते त्यामुळे कोणताही पेपर चुकवू नका. महाराष्ट्र वन विभागाच्या परीक्षेची तयारी करा आणि मॉकचा सराव करा आणि तुमचा चाचणी गुण तपासा.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

1780
Created on By MahaBharti Exam Team
Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus

Van Vibhag Paper 7

महाराष्ट्रातील वन विभाग भरती परीक्षेस उपयुक्त नवीन TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

सुहासची काकू ही उमेशची मामी आहे. तर उमेश सुहासचा कोण?

2 / 20

एका सांकेतिक भाषेत BOX = 259 ; MAN = 416, SIT = 738 असे लिहितात, तर त्याच लिपीत 'BAT' हा शब्द कसा लिहाल?

3 / 20

45वां यूरोपीय निबंध पुरस्कार किसने जीता?

4 / 20

'M' व 'N' हे दोघे बंधू आहेत. 'O' व 'P' या दोघी भगिनी आहेत. M चा मुलगा P चा बंधू आहे, तर N चे O शी नाते कोणते?

5 / 20

'नाचता येईना अंगण वाकडे' या म्हणीचा अर्थ काय?

6 / 20

मी आंबे खाल्ले आहेत- काळ ओळखा:

7 / 20

महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू केला होता?

8 / 20

B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही. D ही A ची बहीण आहे. तर D चे C शी नाते काय असेल?

9 / 20

एका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 8 वर्षे आहे. 10 नवीन मुलांनी प्रवेश घेतला आणि सरासरी वय 6 महिन्यांनी वाढले तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती?

10 / 20

ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स 2022 के अनुसार किस भारतीय शहर में सबसे मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम है?

11 / 20

खालील वाक्यप्रकार ओळखा.
‘केवढी उंच इमारत ही ..........!’

12 / 20

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात?

13 / 20

अमेयचे वय चिन्मयच्या वयाच्या 1/3 पट आहे. दोघांच्या वयांची बेरीज 24 वर्षे असल्यास ; चिन्मयचे वय किती?

14 / 20

घड्याळात साडेतीन वाजले आहेत तर तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण असेल?

15 / 20

बल्लारपूर हे ..........नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे.

16 / 20

एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज 1000 रू व चक्रवाढव्याज 1050 रू. आहे, तर व्याजाचा दर काढा.

17 / 20

हुरुन रिपोर्ट 2022 के अनुसार भारत में सबसे मूल्यवान निजी क्षेत्र की कंपनियों की सूची में कौन सी कंपनी शीर्ष पर है?

18 / 20

एका नावेत सरासरी 22 कि.ग्रॅ. वजनाची 25 मुले बसली. नावाड्यासह सर्वांच वजन सरासरी 24 कि.ग्रॅ. झाले तर नावाड्याचे वजन किती?

19 / 20

सहज एकदाच येई सांजवेळी II या काव्यातील रस ओळखा.

20 / 20

संध्याकाळी 6.00 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. या ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर माझे तोंड कोणत्या दिशेस होते?

Your score is

The average score is 41%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime