वनविभाग सराव पेपर ५ प्रकाशित | Van Vibhag Paper 5

Van Vibhag Paper 5

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Van Vibhag Paper 5 : Solve  Maharashtra Forest Guard Question Paper 2023 with the help of the MahaBharti Exam Online Mock Test Series. MahaBharti Exam is Providing you Free Van Vibhag Mock Test. Each Van Vibhag Sample Paper for Maharashtra Forest Guard has a design as Per TCS Pattern so do not miss out on any Paper. Start Solving this Daily Van Vibhag Practice Test series and check your Score Online at the same time. You can solve these test at any time. No time Bounding !! Best Luck ….!!

ऑनलाइन मॉक टेस्ट सिरीज किंवा फ्री मॉक टेस्टच्या मदतीने महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षा 2023 क्रॅक करा. महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षेतील प्रत्येक नमुना पेपरला नियुक्त वेटेज असते त्यामुळे कोणताही पेपर चुकवू नका. महाराष्ट्र वन विभागाच्या परीक्षेची तयारी करा आणि मॉकचा सराव करा आणि तुमचा चाचणी गुण तपासा.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

2492
Created on By MahaBharti Exam Team
Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus

Van Vibhag Paper 5

महाराष्ट्रातील वन विभाग भरती परीक्षेस उपयुक्त नवीन TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

तक्त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या:

सहा वेगवेगळ्या वर्षात, 5 वेगळ्या शाळेत मुले आणि मुली ह्यांची संख्या (शेकड्यांमध्ये)

सन 2008 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत शाळा D मध्ये कमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येची टक्केवारी किती?

2 / 20

खालील तक्त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या:

एका संघटनेतील वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची एकूण संख्या आणि महिला आणि पुरुष ह्यांची टक्केवारी

माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि ग्राहक सेवा विभाग या दोन्ही विभागात मिळून तिथे काम करणाऱ्या पुरुषांची संख्या किती आहे?

3 / 20

दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी ज्याप्रकारे संबंधित आहे, त्याच प्रकारे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असणारा पर्याय निवडा.
त्रिपोली : लिब्या :: पोर्ट लुईस : ?

4 / 20

'तो बिलकुल ऐकत नाही'. या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा.

5 / 20

दिलेल्या विधानाचा विचार करा आणि दिलेल्यांपैकी कोणती गृहीतक/के विधानात अंतर्भूत आहे/आहेत ते ठरवा.
विधान:
हवामानातील बदल म्हणजे मुख्यतः उष्ण तापमान होय असे, बर्‍याच लोकांना वाटते. परंतु तापमान वाढ ही केवळ सुरुवात आहे. कारण पृथ्वी ही सर्व काही एकमेकांशी जोडलेले असणारी एक प्रणाली आहे. हवामान बदलाच्या परिणामांमध्ये दुष्काळ, पाण्याची कमतरता, समुद्राची वाढती पातळी इत्यादींचा
समावेश होतो.
गृहीतके:
I. पृथ्वीवर, एका क्षेत्रात झालेले हवामानातील बदल हे इतर क्षेत्रातील बदलांवर प्रभाव टाकू शकतात.
II. वातावरणातील बदलामुळे उद्भवणारे अत्यंत उष्ण तापमान ही पृथ्वीवरील प्रणाली टिकवून ठेवण्यासाठी एक इष्ट बाब आहे.
III. पृथ्वीवरील प्रणाली राखली जाण्यात केवळ हवामानातील बदल कारणीभूत आहेत.

6 / 20

एका ओळीत उत्तरेकडे तोंडतों करून बसलेल्या 110 विद्यार्थ्यांच्या वर्गात, कोमल ही डाव्या टोकाकडून 45व्या स्थानावर आहे. रघूचे स्थान उजव्या टोकाकडून 33 वे आहे. तर कोमल आणि रघु यांच्या दरम्यान किती विद्यार्थी बसले आहेत?

7 / 20

खाली दिलेल्या तक्त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर द्या:

दिलेल्या वर्षात 5 वेगवेगळ्या देशांतून एका खेळाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या संख्या (शेकड्यात)

E देशातून 2009 साली सहभागी झालेल्या महिला खेळाडूंची संख्या ही साधारणपणे B देशातून 2008 साली सहभागी झालेल्या एकूण खेळाडूंच्या किती टक्के होती?

8 / 20

'हिंगाचा खडा' म्हणजे खालीलपैकी काय?

9 / 20

कोणत्या लढाईत शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव केला?

10 / 20

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत, 'MOSAIC' हे '391191513' असे आणि 'TIMER' हे '18513920' असे लिहिले जाते. तर त्याच भाषेत 'DISTAL' हे कसे लिहिले जाईल?

11 / 20

सरासरी काढा.
7, 21, 43, 61, 82, 74

12 / 20

'छत्तीसचा आकडा असणे' या वाक्प्रचाराचा अर्थ_______

13 / 20

महाराष्ट्रात राज्यसभेच्या किती जागा असतात?

14 / 20

Complete the sentence choosing the right form of Prefix:
His childhood days were ___ happy because he had no money.

15 / 20

Read the following passage and answer the question given below:
“Tsunami” is a Japanese word, a blend of “tsu” meaning “harbour” and “nami” meaning “wave”. It is a series of undersea waves. Earthquakes, landslides, volcanic eruptions, explosions and even the impact of cosmic bodies such as meteorites can generate Tsunamis. Tsunami can savagely attack coastline causing devastating property damage and loss of life. What causes Tsunami? When an earthquake shakes the ocean floor, there is a sudden dislocation of the sea-bed, which results in displacement of water, producing Tsunamis. As they approach shallow waters, they rise to a height of over 30 meters. A towering wall of water dashes against the coast causing floods, loss of life, and property damage. On 26 December 2004, the Tsunami triggered by a massive earthquake in Sumatra, an Island in Indonesia, ripped through Andaman and Nicobar Islands, the coast of Tamil Nadu, Pondicherry,Andhra Pradesh and Orissa. It caused floods, loss of life and property damage to a great extent in Karnataka.
Where did the earthquake that caused the December 2004 tsunami originate?

16 / 20

Choose the option that best fills in to complete the given sentence::
Maya __________ of giving up her job.

17 / 20

ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली बॅडमिंटन खेळाडू_____ही आहे.

18 / 20

Read the following passage and answer the question given below:
“Tsunami” is a Japanese word, a blend of “tsu” meaning “harbour” and “nami” meaning “wave”. It is a series of undersea waves. Earthquakes, landslides, volcanic eruptions, explosions and even the impact of cosmic bodies such as meteorites can generate Tsunamis. Tsunami can savagely attack coastline causing devastating property damage
and loss of life. What causes Tsunami? When an earthquake shakes the ocean floor, there is a sudden
dislocation of the sea-bed, which results in displacement of water, producing Tsunamis. As they approach shallow waters, they rise to a height of over 30 meters. A towering wall of water dashes against the coast causing floods, loss of life, and property damage. On 26 December 2004, the Tsunami triggered by a massive earthquake in Sumatra, an Island in
Indonesia, ripped through Andaman and Nicobar Islands, the coast of Tamil Nadu, Pondicherry, Andhra Pradesh and Orissa. It caused floods, loss of life and property damage to a great extent in Karnataka.
How does 'tsunami' translate in English?

19 / 20

महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे मुंबई ते कोणत्या शहराच्या दरम्यान धावते?

20 / 20

पुढील वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता? 'बारा गावचे पाणी पिणे'

Your score is

The average score is 44%

0%

Leave a Comment


Available for Amazon Prime