JOIN Telegram

वनविभाग सराव पेपर १४ प्रकाशित | Van Vibhag Paper 14

Van Vibhag Paper 14

Van Vibhag Paper 14: Solve  Maharashtra Forest Guard Question Paper 2023 with the help of the MahaBharti Exam Online Mock Test Series. MahaBharti Exam is Providing you Free Van Vibhag Mock Test. Each Van Vibhag Sample Paper for Maharashtra Forest Guard has a design as Per TCS Pattern so do not miss out on any Paper. Start Solving this Daily Van Vibhag Practice Test series and check your Score Online at the same time. You can solve these test at any time. No time Bounding !! Best Luck ….!!

ऑनलाइन मॉक टेस्ट सिरीज किंवा फ्री मॉक टेस्टच्या मदतीने महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षा 2023 क्रॅक करा. महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड परीक्षेतील प्रत्येक नमुना पेपरला नियुक्त वेटेज असते त्यामुळे कोणताही पेपर चुकवू नका. महाराष्ट्र वन विभागाच्या परीक्षेची तयारी करा आणि मॉकचा सराव करा आणि तुमचा चाचणी गुण तपासा.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करावे किंवा या लिंक वरून महाभरती एक्सामची अधिकृत अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावी आणि अधिक ताज्या आणि अधिकृत महाराष्ट्र परीक्षेच्या अपडेटसाठी MahaBharti.in/exam फॉलो करा:

5121
Created on By MahaBharti Exam Team
Van Lekhapal Bharti Exam Pattern And Syllabus

Van Vibhag Paper 14

महाराष्ट्रातील वन विभाग भरती परीक्षेस उपयुक्त नवीन TCS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

π ही संख्या_____आहे.

2 / 20

‘केवल वाक्य’ तयार करा.
अ) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळयाचा नेम धरला. ब) अर्जुनाने बाण सोडला.

3 / 20

जर MEAT चा सांकेतिक शब्द ZRNG असा बनवला जात असेल तर TEAM चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

4 / 20

सुर्य पुर्वेला उगवतो. हे वाक्य कोणत्या काळात आहे?

5 / 20

खालील संयुक्त वाक्य कोणत्या प्रकारचे आहे.
- सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोण घेतो

6 / 20

भारत आणि मालदीव यांच्या संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे?

7 / 20

फासा फेकताना, सम संख्या मिळण्याची संभाव्यता काय आहे?

8 / 20

सहा वेगवेगळ्या वर्षांमधील आणि 5 वेगवेगळ्या प्रदेशामधून किती उम्मेदवार परीक्षेसाठी उपस्थित होते आणि त्यातले किती जण परीक्षेसाठी पात्र झाले. (शेकड्या मध्ये)

प्रदेश T मधून सर्व वर्षात मिळून सरासरी किती उमेदवार उपस्थित होते?

9 / 20

सीमा सुरक्षा दल (BSF) चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

10 / 20

जर एका व्यक्तीने 'त्रेचाळीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर' ही संख्या उलट स्वरूपात लिहिली, तर शतक स्थानावर कोणती संख्या असेल?

11 / 20

Choose the incorrect:
a) Between you and I, Mr. Verma is not to be trusted.
b) Besides he, many others voted in my favour.

12 / 20

2022/23 हंगामासाठी खालीलपैकी कोणाला ला लीगा MVP पुरस्कार मिळाला?

13 / 20

5 हे 5 = 4+1 = 3+2 फक्त या दोन प्रकारची दोन वेगवेगळ्या धन (शून्य नसलेल्या) संख्यांच्या बेरजेने दर्शविले जाऊ शकते. अशा किती प्रकारांनी हे दोन वेगवेगळ्या धन (शून्य नसलेल्या) संख्यांच्या बेरजेने दर्शविले जाऊ शकते?

14 / 20

जर एका विशिष्ट भाषेमध्ये JEA TON SAZ म्हणजे HOW ARE THEY आणि SAZ LIV TON म्हणजे there they are आणि TON SAZ PIC म्हणजे THEY ARE MANY, तर कोणता शब्द THERE ला दर्शवतो?

15 / 20

√2 ही एक______आहे.

16 / 20

खालील "उत्पल" या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

17 / 20

Fill in the blank:
Such men ____ shirk their responsibility cut a sorry figure in their entire life.

18 / 20

अँडी मरेने कोणाला हरवून सर्बिटन ट्रॉफी जिंकली?

19 / 20

He is one of the most unselfish ministers who has served their nation.
Find the incorrect part the given sentence:

20 / 20

Choose the correct:
a) It is me who scored the goal.
b) It is I who am to be blamed.
c) It is them.

Your score is

The average score is 35%

0%


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड